दुसऱ्याला वाचवण्याच्या नादात चौघांना उडवले; पुण्यात भीषण उपघात CCTVत कैद
Pune Accident : पुण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने तीन महिलांना उडवल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 25, 2023, 10:14 AM ISTकुत्र्यांच्या पुढ्यातून अन्न उचलून फेकले; पोलिस महिलेची महिलेवरच दादागिरी
रस्त्यावर कुत्र्यांना जेवण टाकण्यावरुन वाद झाला. एका महिला पोलिसाने महिलेला मारहाण केली आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे.
Oct 23, 2023, 11:08 PM IST100 रुपयांत दिवसभर करा मेट्रोतून प्रवास; पुणेकरांसाठी खास योजना
100 रुपयांत दिवसभर करा मेट्रोतून प्रवास; पुणेकरांसाठी खास योजना
Oct 23, 2023, 07:28 PM ISTइतिहासात पहिल्यांदाच रायरेश्वर किल्यावर नेला ट्रॅक्टर; शेतकरी भावांचा अनोखा पराक्रम
Raireshwar Fort : रायरेश्वर किल्ल्यावर 4 हजार 694 फूट ट्रॅक्टर घेऊन जाण्याची किमया भोर तालुक्यातील दोन शेतकरी भावांनी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारे ट्रॅक्टर इतक्या उंचीवर नेण्यात आल्याने सगळ्या तालुक्यात त्याची चर्चा सुरु झाली आहे.
Oct 21, 2023, 09:11 AM ISTPune News | ललित पाटील प्रकरणी मोठा खुलासा; कोण आहे प्रज्ञा कांबळे?
Pune News Lalit Patil Pradnya Kamble Connection
Oct 20, 2023, 05:10 PM ISTपुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची पहाटेच मोठी कारवाई
Pune IT Raid : पुण्यात पहाटेच आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध निलकंठ ज्वेलरच्या दोन दुकानांवर आयकर विभागाने पहाटेच छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सध्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपास सुरु आहे.
Oct 19, 2023, 09:38 AM ISTअखेर 'त्या' कोट्यधीश PSI वर कारवाई! 1.5 कोटी जिंकल्याचं आनंद लोकांना सांगायला गेला अन् फसला!
Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. अखेर या पीएसआयवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Oct 18, 2023, 10:19 AM ISTराज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या
Schools Privatized: शाळांची स्थिती बिकट आहे, असे दिपक केसरकर म्हणाले शाळा दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं? असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला.
Oct 16, 2023, 12:54 PM ISTपुणे : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 तरुणांची फसवणूक; आरोपीला तमिळनाडूतून अटक
Pune Crime : सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या 15 तरुणांची पुण्यात एका बनावट आर्मी ऑफिसरने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीला तमिळनाडूतून अटक केली आहे.
Oct 13, 2023, 03:55 PM ISTपुणे तिथे काय उणे! ऑटो मिळेना मग झोमॅटोवरुन मागवलं खाणं; पुढे काय झालं? तुम्हीच पाहा
शहरांमध्ये वाहतुकीच्या कितीही सोयी सुविधा आल्या तरी वेळेवर ऑटो रिक्षा न मिळणं ही समस्या सर्वांसाठी कायम असते. अशावेळी त्यांची वाट पाहण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो. पण
Oct 13, 2023, 01:08 PM ISTCrime News| ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या घराची पुणे पोलिसांकडून झडती; तपासात तीन किलो सोनं जप्त
Pune Police Seize Three Kg Of Gold From Drugs Mafia Lalit Patil House
Oct 13, 2023, 11:25 AM ISTPune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच
Snehal shinde father emotional : कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक लेकीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर (Pune Airport) आले असता त्यांना त्यांना अश्रू अनावर झाले.
Oct 11, 2023, 11:22 PM IST'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'
Maharastra Politics : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं, असं दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले आहेत.
Oct 10, 2023, 05:56 PM ISTराजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 3 जण बेशुद्ध, 35 जण जखमी
पुण्यातल्या राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. 30 ते 35 जणांना मधमाशा चावल्या.
Oct 8, 2023, 04:50 PM ISTमृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना
Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Oct 8, 2023, 03:58 PM IST