पुणेकरांसाठी मोठी बातमी; आता एका क्लिकवर मिळणार बसचे लाइव्ह लोकेशन
PMPML buses on Google Maps Update: पुणेकरांना आता एका क्लिकवर बसचे लाइव्ह लोकेशन मिळणार आहे. दिवाळीत परिवहन मंडळ पुणेकरांना गिफ्ट देणार आहे.
Aug 28, 2023, 06:30 PM ISTPune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!
Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.
Aug 27, 2023, 04:02 PM ISTPune | स्पाईस फॅक्टरी हॉटेलमध्ये ग्राहकाला मारहाण, मॅनेजरसह वेटरवर गुन्हा दाखल
Pune Case file on Spice Factory Hottel Manager And Waiter For beating customer
Aug 27, 2023, 02:25 PM ISTपुण्यातलं हे अपहरण प्रकरण स्पर्धां परीक्षांचा प्रश्न ठरु शकतं इतकं कॉम्पलिकेटेड; 6 जणांच्या अटकेनंतर खुलासा
Pune Crime : पुण्यातील डॉक्टरच्या अपहरण प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी विभक्त पत्नीसह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. आरोपींनी डॉक्टरचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन घरातून तब्बल 27 लाखांची रक्कम पळवली होती.
Aug 25, 2023, 11:39 AM ISTNeymar in Pune: पुण्यात येणार स्टार फुटबॉलर नेमार; 'या' ठिकाणी होणार सामना!
Neymar set to play in India : अल हिलालला आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (AFC Champions League) चॅम्पियन्स लीगमध्ये भारताच्या मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) क्लबशी सामना होणार आहे.
Aug 24, 2023, 08:08 PM ISTपुणेः टीचर केस ओढतात, गालगुच्ची घेतात...; 3 वर्षांच्या मुलीने वाचला तक्रारींची पाढा अन् बापाला धक्काच बसला
Pune News Today: टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, अशी तक्रार तीन वर्षांच्या मुलीने वडिलांकडे मांडली. त्यानंतर वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल
Aug 24, 2023, 01:33 PM ISTPune News | हडपसर उड्डाणपुलाजवळ अपघात, मोठी वाहतूक कोंडी
Pune Truck Accident On Hadapsar Flyover Bridge
Aug 24, 2023, 12:35 PM ISTPune News: पुणे शहरात डोळ्यांची सर्वाधिक साथ; पाहा काय काळजी घ्याल!
Conjunctivitis Patients Increase in Pune latest news
Aug 22, 2023, 11:45 PM ISTऑनलाइन जुगार खेळण्यासाठी त्याने मालकाच्याच घरात दरोडा टाकला, पण तरीही...
Pune News Today: तीनपत्ती खेळण्यासाठी "तो" करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती. पोलिसांनी केले चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत
Aug 22, 2023, 12:36 PM ISTVideo | पुणे मेट्रोचा विस्तार वेगाने; दुसऱ्या टप्प्यातील चार मार्गांसाठी सरकारकडे पाठवला अहवाल
Pune Metro Second Phase Four Proposed Route Report Send For Approval
Aug 20, 2023, 02:00 PM ISTLong Weekend जीवावर बेतला; ठाण्यातील तरुणाचा राजगड किल्ल्यावर मृत्यू
राजगडावर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. गडावरील टाकीत पडून या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 15, 2023, 05:55 PM ISTPune News | पिंपरीत दहशत माजवणाऱ्यांची भर रस्त्यात धिंड, नेमकं प्रकरण काय?
Pimpri terror investigators have been arrested by the police
Aug 13, 2023, 01:40 PM ISTवरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली
Pune Accident : नेहमीच चर्चेत असलेल्या वरंध घाटात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दाट धुके आणि रस्ता चुकल्याने वरंध घाटात एका चारचाकी थेट दरीत कोसळली आहे. गाडीमध्ये तीन प्रवासी होते.
Aug 13, 2023, 11:02 AM ISTNitin Gadkari: पुणेकरांना मिळणार हवेतून चालणाऱ्या 'स्कायबस'; गडकरींनी दिली दोन्ही 'दादांना' ऑफर!
Pune News: पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या (Pune Traffic) अधिक आहे. त्यामुळे हवेवर चालणाऱ्या बसेसची गरज आहे. लवकरच आणू, असे विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी केले आहे.
Aug 12, 2023, 07:17 PM IST