pune news

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांच्या दरबारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात बागेश्वर बाबाची भेट घेतली. पुण्यामध्ये सध्या बागेश्वर बाबाचा दरबार सुरू आहे..

Nov 22, 2023, 04:18 PM IST

पुण्यात धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात पोलीस अधिकारी नतमस्तक, व्हिडिओ झाला व्हायरल

पुण्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. या दरबारात चक्क पुणे पोलिसातील एक अधिकारी बागेश्वर बाबांसमोर नतमस्तक होत आपली व्यथा मांडली. याचा व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 21, 2023, 03:25 PM IST

भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Nov 20, 2023, 09:10 AM IST

Dr Cyrus Poonawalla यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Serum Institute of India : सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

Nov 17, 2023, 08:44 PM IST

Pune Crime News : नमाज पठणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

Pune Crime News : पोलिसांनीच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारलं, आणि त्यानंतर... 

Nov 17, 2023, 12:59 PM IST

मुंबई-एक्स्प्रेस वे 1 तास बंद, कसे असेल ट्रॅफिक? जाणून घ्या

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते.

Nov 8, 2023, 09:47 AM IST

Pune News : 'चुकीला माफी नाही! आमच्या आयाबहिणीवर...', वसंत मोरे यांचा पुण्यात खळखट्याक; पाहा Video

Vasant More Demolished Office : आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.

Nov 7, 2023, 09:11 PM IST

पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...

Pune Crime: पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं. 

Nov 7, 2023, 05:27 PM IST

इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

WeWork Company in Bankruptcy: सॉफ्टबँकने गुंतवणूक केलेली सहकारी कंपनी WeWork सध्या वाईट काळातून जात आहे. त्यामुळे इतरांना कार्यालये देणाऱ्या कंपनीला उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीचा डाऊनफॉल झालाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 7, 2023, 11:07 AM IST

पुणेकर जगात भारी! 10 वी पास शेतकऱ्यानं भंगारातून बनवली 'व्हिंटेज कार'

Pune News : पुण्यात एका शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टावर एक विंटेज कार तयार केली. अवघ्या अडीच महिन्यात केवळ भंगारातून शेतकऱ्याने ही कार तयार केली आहे. शेतकऱ्याच्या या कारची सध्या मावळसह पुणे जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Oct 26, 2023, 12:09 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

Pune water supply : उद्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.

Oct 25, 2023, 08:27 PM IST

पिझ्झा वेळेत आला नाही, संतापलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत केला हवेत गोळीबार

Pune News Today: पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. 

Oct 25, 2023, 02:09 PM IST