महाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?
Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Dec 6, 2023, 11:53 AM ISTदेवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला
पुण्यातील दत्त मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला गेली आहे. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी ही मूर्ती चोरली आहे.
Dec 5, 2023, 05:21 PM ISTपुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग!
Pune Pashan Road: पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम कारवाई झाली. पुणे बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली.
Dec 5, 2023, 12:24 PM ISTपुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त; स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा
Pune News : ऐतिहासिक वारसा आणि त्यातही गतकाळात कलाटणी देणाऱ्या प्रसंगांचा साक्षीदार असणारा पुण्यातील भिडे वाडा (Bhide Wada) जमीनदोस्त करण्यात आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 AM ISTPune News | पुण्यात पैशांचा पाऊस पाडतो सांगत तरुणाला भोंदूबाबाचा गंडा
Pune News conman cheated on a guy with 18 lakh rupees
Dec 4, 2023, 02:35 PM ISTPune News | पुणेकरांवर पाणीसंकट, आठवड्यातून एकदा पाणी कपात?
Water Cut in Pune
Dec 1, 2023, 01:20 PM ISTवेळीच सुधारा नाहीतर.... विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात शिक्षण विभागातील दोन अधिकारी निलंबित
Pune News : पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सुरु असणाऱ्या भोंगळ कारभारावर आता यंत्रणांनी कटाक्ष टाकला असून, दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Dec 1, 2023, 09:38 AM IST
'बघतोय रिक्षावाला' ग्रुपवर व्हिडीओ टाकला अन्... सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या
Pune Crime News : पुण्यात रिक्षाचालकाने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकारीच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने हे टोकांच पाऊल उचललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केला आहे.
Nov 30, 2023, 04:22 PM ISTPune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची! नव्या आयुष्याची स्वप्न अन् बाशिंग बांधायला गेले पण...
Love Journey Ends In Pune Accident : शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं.
Nov 29, 2023, 08:01 PM ISTपुण्यात खळबळ! लहान भावाची तक्रार करायला गेलेल्या मुलीवर मोठ्या भावाचा बलात्कार
Pune Crime News In Marathi: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंधरा वर्षीय मुलीववर जबरदस्तीने ओढून नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 29, 2023, 04:20 PM ISTप्रेमाची भयानक शिक्षा! पुण्यात समलैंगिक संबधातून तरुणाला संपवलं
पुण्यात एका तरुणाची समलैंगिक संबधातून हत्या करण्यात आली आहे. पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
Nov 28, 2023, 10:52 PM ISTचहा पिता पिता मृत्यूनं गाठलं; पुण्यातील चहा कट्ट्यावर घडली विचित्र घटना
चहाचा आस्वाद घेत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ओकारेश्वर चहा कट्टावर ही विचित्र घटना घडलेय.
Nov 27, 2023, 11:48 PM ISTआईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Nov 23, 2023, 04:31 PM ISTपुणे : 274 फुटांवरून बोगद्यात कोसळ्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू! मृतदेह शोधण्यात यश
Pune Accident : इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्यात कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी हे शेतकरी बोगद्यात उतरत होते. मात्र त्याचेवळी हा अपघात झाला आणि दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
Nov 23, 2023, 01:24 PM ISTपुणे : Ambulance च्या अपघातानंतर जखमी अवस्थेतील डॉक्टरने वाचवले चेन्नईतील रुग्णाचे प्राण
Pune News : पुण्याजवळील रुग्णालयातून फुफ्फुसे घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला विमानतळाकडे जाताना अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांनी जखमी अवस्थेत विमानतळ गाठून चेन्नईला पोहोचून तरुणाचे प्राण वाचवले आहेत.
Nov 23, 2023, 10:01 AM IST