pune news

'एका अपघातामुळे मी...', डॉ. प्रभा अत्रेंनी सांगितलेला संगीत क्षेत्रातील प्रवासाचा किस्सा

"माझी परंपरेवर खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे", असे त्या म्हणाल्या होत्या. 

Jan 13, 2024, 11:52 AM IST

...तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; दोन वकिलांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

शरद मोहोळच्या खुनात मदत न केल्याने मुन्ना पोळेकर याने एकावर गोळ्या झाडल्या होत्या. तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Jan 12, 2024, 09:36 PM IST
Pune University PHD Felloship Paper Leak Latest News Watch Video PT1M30S

PHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त

PHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त

Jan 10, 2024, 01:50 PM IST

Pune Accident : धक्कादायक! पुण्यातील येरवडा चौकामध्ये भीषण अपघात; Video पाहून थरकाप उडेल

Yerwada Accident Video : सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या अपघातात (Pune Accident) दुचाकीस्वाराचे दोन पाय निकामे झाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं आव्हान केलं जातंय.

Jan 9, 2024, 07:32 PM IST

पुण्यात खळबळ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली

Pune Neww Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला आहे. 

Jan 9, 2024, 04:09 PM IST

Sharad Mohol : "...म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली", स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या 'माझा नवरा वाघ होता...'

Sharad Mohol Murder Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jan 8, 2024, 07:12 PM IST

Pune News : राज ठाकरे अचानक खालापूर टोलनाक्यावर उतरले, पाहा नेमकं कारण झालं? ठाकरी शैलीत भरला दम!

Raj Thackeray Angry Video : लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं पहायला मिळालं.

Jan 7, 2024, 08:51 PM IST

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

Pune Crime : पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोहोळ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jan 5, 2024, 02:16 PM IST

VIDEO : भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदाराला मारहाण

Pune News : पुण्यात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयात एका पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. सुनील कांबळे यांनी त्याआधी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Jan 5, 2024, 12:30 PM IST

नवीन वर्षात पुणेकरांना झटका; शहरात प्रवास करताना मोजावे लागणार 20% अधिक पैसे

Pune Ola Uber Fare : पुण्यात ओला उबरचा प्रवास आता महाग झाला आहे. पुण्यात ओला, उबरसह एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

Jan 4, 2024, 11:39 AM IST

पुण्यात खळबळ! निर्दयी बापाकडून पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा मृत्यू

Pune Crime News: वाघोली तालुक्यातील हवेली येथे वडिलांकडून मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 3, 2024, 03:08 PM IST

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा, महिला पोलिसांनाही मारहाण! बड्या अधिकाऱ्याची मुलगी म्हणून...

Pune Drunken Girl Rada: मद्यधुंद तरुणीने दारुच्या गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत असलेल्या तरुणीनं आधी सोसायटीचं गेट बंद केलं आणि अर्वाच्च भाषेत तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली.

Jan 2, 2024, 01:43 PM IST

Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार

Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.

Jan 2, 2024, 12:04 PM IST

सरकारचं चाललंय काय? आट्यापाट्यांचा ठेवून 'हे' 6 खेळ क्रीडा पुरस्कारातून वगळले!

Shiv Chhatrapati Sports Award : श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आलीये. त्यात आता सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आलं आहे

Jan 2, 2024, 09:53 AM IST