राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 3 जण बेशुद्ध, 35 जण जखमी
पुण्यातल्या राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. 30 ते 35 जणांना मधमाशा चावल्या.
Oct 8, 2023, 04:50 PM ISTमृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना
Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Oct 8, 2023, 03:58 PM IST‘माझा मुलगा गेलाय, डीजे लावू नका!’ म्हणणाऱ्या बापाला 21 जणांकडून बेदम मारहाण
Pune Crime : पुण्यात घरासमोर डीजे लावू नका असे सांगणाऱ्या बापाला 21 जणांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींना अटक केली आहे.
Sep 29, 2023, 11:21 AM ISTGaneshotsav 2023 | पुण्यात श्री गणाधीश रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक
Pune Dagdusheth Ganpati Miravnuk 2023
Sep 28, 2023, 06:20 PM ISTGaneshotsav 2023 | 'निरोप घेता देवा आता'... पुण्यातील दुसरा मानाचा गणपती 'तांबडी जोगेश्वरी' विसर्जन
Pune Tambadi Jogeshewari Ganpati visarjan
Sep 28, 2023, 06:05 PM ISTGaneshotsav 2023 | पारंपरिक पद्धतीने कसबा गणपतीचं विसर्जन; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप
Pune Kasba Ganpati visarjan
Sep 28, 2023, 05:25 PM ISTGaneshotsav 2023 | पुण्यात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आकर्षक रथाचा देखावा,पाहा व्हिडीओ...
Pune Rath Decoration For Ganpati Visarjan 2023
Sep 28, 2023, 03:05 PM ISTPune | 'राज्यातील दुष्काळी स्थिती संपावी'; चंद्रकांत पाटलांचं गणरायाकडे साकडं
Pune Minister Chandrakant Patil On Ganpati Visarjan 2023
Sep 28, 2023, 02:55 PM ISTGaneshotsav 2023 | पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित
Pune Ex. Mayor murliddhar Mohal On Ganpayti Visarjan Miravnuk 2023
Sep 28, 2023, 02:25 PM ISTGaneshotsav 2023 | पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप
Pune Dhol Tasha Patahak At Ganpati Visarjan Miravnuk 2023
Sep 28, 2023, 12:40 PM ISTGaneshotsav 2023 | पुण्यातील मानाचा दुसरा 'तांबडी जोगेश्वरी' गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Pune Tambadi Jogeshewari Ganpati Miravnuk 2023
Sep 28, 2023, 12:35 PM ISTGaneshotsav 2023 | पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; झेंडे फडकावून तरुणांचा डान्स
Pune Flag Dancing in Ganpati Visarjan Miravnuk 2023
Sep 28, 2023, 12:25 PM ISTGaneshotsav 2023 | पुण्यातील गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंतांकडून ढोल-ताशांचा गजर
Pune Actor Sagar Gokhale On Kalawant Dhol Group On Ganpati Visarjan
Sep 28, 2023, 11:35 AM ISTधक्कादायक! पुण्यातील मंडळाच्या देखाव्याला लागली आग, जे पी नड्डा थोडक्यात वाचले; पाहा Video
Pune Fire News : पुण्यातील साने गुरुजी तरुण मित्र मंडळाच्या गणपतीच्या देखाव्याला (Ganpati Mandal pendol Fire) आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Sep 26, 2023, 09:17 PM ISTWorld Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक
ICC ODI World Cup : पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.
Sep 25, 2023, 05:55 PM IST