10

मेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी

अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं. 

24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता

अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 

पार्किंसनचा आजार थांबवू शकते दालचीनी

एका नव्या संशोधनात हे पुढे आलंय की आपल्या जेवणात उपयोगात येणारी दालचीनी पार्किंसनचा आजार वाढण्यापासून थांबविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. 

‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी आज ब्राझीलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत. 

... आणि ब्राझिलयन जनेतेच्या अश्रूंना बांध फुटला

यजमान ब्राझिलियन टीमला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानाव लागलं आहे. नेदरलँड्सनं ब्राझिलियन टीमचा 3-0 नं धुव्वा उडवला. 

मुलींवरील बलात्काराला मोबाईल जबाबदार- बंगळुरू आमदार

कर्नाटक विधानसभेच्या एका समितीनं एक मागणी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय. समितीच्या मते बलात्कार थांबविण्यासाठी शाळा आणि कॉलेजसमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी लावायला हवी. 

पाकिस्तान सैन्याकडून सीमा भागात गोळीबार

 पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीर येथील आरएस सेक्टरमधील पिंडी आऊटपोस्टवर गोळीबार केला.

भयानक आणि संतापजनक, 10 वर्षांच्या मुलीवर पंचायतीसमोर बलात्कार

झारखंडमधल्या बोकारोमध्ये पंचायतीन दिलेल्या तालिबानी निर्णयामुळे नीचतेची आणखी एक पातळी ओलांडली गेलीय. पत्नीची छेडछाड काढणाऱ्याच्या 10 वर्षांच्या बहिणीवर त्यांने आदेशानंतर पंचायतीसमोर बलात्कार केला.

Whatsapp वरील मेसेजने घेतला दोघांचा बळी

Whatsappवर तुम्ही बराच वेळ घालवत असाल तर जरा सावधान, रोहतासमध्ये whatsapp वरील मेसेजने वाद झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या फायरिंगमुळे दोघा निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

आई ओरडल्यामुळं बॅक बेंचर राहुल आज पहिल्या रांगेत!

आज अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले... जेटलींचं भाषण सुरू झालं, तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते.