pm modi

Kejirwal Slams PM Modi: मोदींच्या शिक्षणावरुन केजरीवालांचा टोला; म्हणाले, "पंतप्रधान शिकलेले असते तर..."

Kejriwal dig at PM Modi: आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Mar 15, 2023, 02:06 PM IST

Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी यांनी दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा

Oscar 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत The Elephant whisperers आणि Natu Natu च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं असताना दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 

Mar 13, 2023, 01:23 PM IST

PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा

Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे. 

Mar 12, 2023, 01:32 PM IST

Albanese India Visit: हिंदू मंदिरांवरील हल्ल्यावरुन मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना सुनावलं! म्हणाले, "ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले..."

Anthony Albanese India Visit: मागील 2 महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या भागांत 4 मोठ्या हिंदू मंदिरांवर समाजकंटकांनी हल्ला केल्याचे प्रकार घडले असून यासंदर्भात थेट मोदींनीच ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांकडे यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे.

Mar 10, 2023, 05:27 PM IST

...अन् नरेंद्र मोदी Rohit Sharma, Virat Kohli च्या शेजारी जाऊन उभे राहिले! Photo ची एकच चर्चा

PM Modi Rohit Sharma Virat Kohli Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं, मोदी कोणत्या रांगेत आणि नेमके कशासाठी ते उभे राहिले होते जाणून घेऊयात...

Mar 9, 2023, 01:37 PM IST

पंतप्रधानांच्या नावाने मते मागणाऱ्यांना चप्पलने मारा... श्री राम सेनेच्या प्रमुखांचे वक्तव्य

karnataka Assembly Election : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनेकडूनच अशी विधाने समोर येत आहेत

Mar 5, 2023, 11:37 AM IST

Bill Gates About India: मोदींची भेटीनंतर Bill Gates भारताच्या प्रगतीने झाले प्रभावित! म्हणाले, "हा देश..."

Bill Gates On India Progress: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे सध्या भारतात आहेत. त्यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भारतासंदर्भातील आपल्या भावना एका ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या आहेत. 

Mar 4, 2023, 03:48 PM IST

PM Modi: "मोदींसारखा कर्णधार असेल तर पहाटे 6 पासून..."; परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितली सरकारच्या कामाची पद्धत

Jaishankar On PM Modi: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार कशाप्रकारे काम करत आहे हे क्रिकेटचा संदर्भ देत सांगितलं.

Mar 3, 2023, 09:56 PM IST

Rahul Gandhi: मोदी सरकारच्या 'या' 2 योजनांचं राहुल गांधींकडून थेट Cambridge विद्यापीठात कौतुक

Rahul Gandhi Cambridge Speech: राहुल गांधी यांनी नुकताच अमेरिकेतील केंम्ब्रीज विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान मोदींच्या सरकारने लागू केलेल्या दोन योजनांचं कौतुक केलं.

Mar 3, 2023, 06:55 PM IST

कोरियन दूतावासात Naatu Naatu चा फिवर, PM Modi यांनी अशी दिली रिअ‍ॅक्शन, पाहा Video

Naatu-Naatu Viral Video: दक्षिण कोरियाच्या दूतावासातील (South Korean embassy) कर्मचाऱ्यांचा प्रसिद्ध चित्रपटातील RRR चं प्रसिद्ध गाणं Naatu Naatu गातानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या क्लिपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधून घेतलंय.

Feb 27, 2023, 10:56 AM IST

Modi in Shillong: विरोधक म्हणतात, 'मोदी तेरी कबर खुदेगी' पण...; जाहीर सभेत पंतप्रधानांचं विधान

Modi in Shillong: पंतप्रधान मोदींचा आज मेघालयमध्ये रोड शो होता. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना विरोधकांवर निशाणा साधला.

Feb 24, 2023, 08:24 PM IST

एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन

Air India-Airbus deal: टाटा समूहाने आपल्या एअरलाईन्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एअर इंडियाच्या ताफ्यात नव्या विमानांचा समावेश होणार आहे. 

Feb 14, 2023, 07:33 PM IST