PM Modi | मातृवियोग पचवत पंतप्रधान मोदी देशसेवेत रुजू
Prime Minister Modi join the national service after Mother death
Dec 30, 2022, 02:40 PM ISTDevendra Fadnavis | पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या निधनावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक
Deputy Chief Minister Fadnavis condoled the demise of Prime Minister Modi's mother
Dec 30, 2022, 01:55 PM ISTChandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांच्या आईच्या निधनाने व्यक्त केली हळहळ
Chandrakant Patil expressed grief over the demise of the Prime Minister's mother
Dec 30, 2022, 12:25 PM ISTHeeraben Modi | पंतप्रधान मोदींनी आईला दिला अखेरचा निरोप
Prime Minister Modi gave his last farewell to his mother
Dec 30, 2022, 12:00 PM ISTNitin Gadkari Tweet | हिराबेन मोदी यांच्या निधनावर गडकरींनी ट्वीट करुन व्यक्त केला शोक
Gadkari tweeted his condolences on the death of Hiraben Modi
Dec 30, 2022, 10:50 AM ISTHeeraben Modi | पंतप्रधान मोदींनी दिला मातोश्रींच्या पार्थिवाला खांदा
Prime Minister Modi paid tribute to Mother
Dec 30, 2022, 10:40 AM ISTHeeraben modi | पंतप्रधान मोदींना मातृशोक
sad demise of Prime Minister Modi's mother
Dec 30, 2022, 09:55 AM ISTAjit Pawar | अजित पवारांनी पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या निधनावर व्यक्त केला शोक
Ajit Pawar condoled the death of Prime Minister's mother
Dec 30, 2022, 09:50 AM ISTHeeraben Modi Passes Away: अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त... नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री अनंतात विलीन
PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi Passes Away) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 09:28 AM ISTPM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट
PM Modi Letter to His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिले. त्यात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले.
Dec 30, 2022, 09:26 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पाहा मोदी आणि त्यांच्या आईचे न पाहिलेले फोटो
लग्नानंतर सुद्धा दीड खोलीच्या घरात त्यांनी अथक कष्ट केले पतीसोबत काही दिवस चहा विकण्यासही मदत केली इतकंच काय तर त्यांनी इतरांच्या घरात काम सुद्धा केलं आहे . घर चालवण्यासाठी एक सामान्य महिला जे जे करू शकते ते सर्व काही हिराबेन यांनी सुरवातीच्या दिवसांमध्ये केलं आहे.
Dec 30, 2022, 08:32 AM ISTPM Modi Mother Death: काय होते मोदींच्या आईचे अखेरचे शब्द? आठवून पंतप्रधानांचेही डोळे पाणावले
PM Modi Mother Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्रींच्या निधनाचं वृत्त पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करत दिलं.
Dec 30, 2022, 07:29 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन
Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 06:24 AM ISTPM Narendra Modi यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (heeraben modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Dec 28, 2022, 01:09 PM ISTPM Modi Wear Mask | पंतप्रधान मोदी संसदेत पोहचले मास्क लावून
PM Modi Wear Mask in Loksabha
Dec 22, 2022, 01:15 PM IST