Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video
'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे
Feb 10, 2023, 08:39 PM ISTVideo | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मुंबईत जय्यत तयारी
Mumbai Ground Report Preparation Outside CSMT Station
Feb 10, 2023, 12:30 PM ISTSanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Feb 10, 2023, 11:35 AM IST
PM Narendra Modi Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, फडणवीसांकडून सुरक्षेचा आढावा
PM Narendra Modi Mumbai Visit
Feb 10, 2023, 10:35 AM ISTPM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल, कोणते मार्ग बंद?
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज सीएसएमटी (CSMT) स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वाहतूक कोंडी (Mumbai Traffic Route Advisory) टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत.
Feb 10, 2023, 08:02 AM ISTPM Modi Chest Thumping: राज्यसभेत सर्व खासदारांसमोर छाती ठोकत मोदी म्हणाले, "संपूर्ण देश पाहतोय की..."
PM Modi chest thumping says nation is watching one is enough for opposition: पंतप्रधान मोदींनी तब्बल 85 मिनिटं भाषण दिलं. या भाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयांबद्दल भाष्य केलं.
Feb 9, 2023, 05:26 PM ISTPM Modi In Rajya Sabha: 'मोदी-अदानी भाई भाई'च्या विरोधकांच्या घोषणांमध्ये मोदींचं राज्यसभेत भाषण
PM Modi address in Rajya Sabha amid opposition protest: मोदींचं भाषण सुरु असताना विरोधकांनी 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा दिल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच मोदींनी भाषण दिलं.
Feb 9, 2023, 02:33 PM ISTRahul Gandhi! पीएम मोदींच्या भाषणात अदानींचा उल्लेखही नाही, राहुल गांधी यांची पुन्हा टीका
Rahul Gandhi Allegation on PM Modi Ovre Gautam Adani
Feb 8, 2023, 07:15 PM ISTPM Modi Speech LIVE Updates: दिल को बेहला रहे है...शायरीतून पंतप्रधान मोदी यांचा राहुल गांधींवर निशाणा
PM Modi Speech in Parliament LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत उपस्थित केला होता. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी जोरदार फेटकेबाजी करत राहुल गांधी यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे.
Feb 8, 2023, 04:23 PM ISTAdani: राहुल गांधींनी संसदेमध्ये अदानी-मोदींचे फोटो झळकावले
Special report on Rahul Gandhi allegation on Modi
Feb 7, 2023, 07:55 PM ISTRahul Gandhi: राहुल गांधी यांनी दाखवला 'तो' फोटो अन् लोकसभेत एकच हंगामा!
Rahul Gandhi, Budget Session 2023: पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे नातं काय? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
Feb 7, 2023, 04:10 PM ISTTrending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 4, 2023, 04:24 PM ISTVideo | "हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे" बजेटवर संजय राऊतांची टीका
"This money does not belong to the BJP but to the public" Sanjay Raut's criticism of the budget
Feb 1, 2023, 10:40 AM ISTVideo | सर्वसामान्यांना बजेटकडून काय आहेत अपेक्षा पाहा
"Reduce the price of gas cylinders"See what the general public expects from the budget?
Feb 1, 2023, 10:30 AM ISTVideo | बजेटमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
Stock market indices rise, Sensex and Nifty rise on Budget
Feb 1, 2023, 10:25 AM IST