वाद वाढताच अंग काढलं? निर्माते एकाएकी म्हणाले...."The Kerala Story सत्य घटनेवर आधारित नाही
The Kerala Story : दुसरीकडे दहशतवादी कटावर बनवलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. केरळची कहाणी केवळ दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे सांगितले जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
May 6, 2023, 03:30 PM ISTक्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Apr 28, 2023, 11:43 PM IST'आता मागे हटणार नाही जोपर्यंत...' ब्रिजभूषण सिंगविरोधात भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम
महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही
Apr 28, 2023, 05:39 PM ISTMann Ki Baat: पंतप्रधानांच्या 'मन की बात'चं शतक, आमिर-रवीनासह हे दिग्गज सहभागी
येत्या रविवारी म्हणजे 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Apr 26, 2023, 04:37 PM ISTPM Modi Kerala Visit: पारंपारिक पोशाख, हजारोंची गर्दी अन् फुलांचा वर्षाव, मोदींचा जलवा कायम!
केरळच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी कोची येथे ख्रिश्चन धर्मगुरूंची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
Apr 24, 2023, 09:36 PM ISTMaharashtra Politics | वैयक्तिक द्वेषातून उद्धव ठाकरेंचं मोदींवर वक्तव्य, मुख्यमंत्री शिंदेंची टीका
CM Shinde Statement on Uddhav Thackeray
Apr 24, 2023, 06:55 PM ISTVideo | मोदींच्या यशामुळे ठाकरेंचा पोटदुखी; पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केल्याने मुख्यमंत्री संतापले
CM Eknah Shinde Criticize Uddhav Thackeray For Criticising PM Modi
Apr 24, 2023, 04:30 PM ISTEid 2023 : देशभरात रमजान ईदचा उत्साह; पंतप्रधान मोदी यांनी दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा
Eid 2023 : इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे ईद. रमजान महिना संपत आला आहे. सौदी अरेबियात ईदचा चंद्र दिसला आहे, तर भारतात 22 एप्रिलला ईद साजरी केली जात आहे. ईद-उल-फित्र हा इस्लाम धर्माचा मुख्य सण आहे
Apr 22, 2023, 11:20 AM ISTजपानचे पंतप्रधान फुमियो किशिदांवर बॉम्ब हल्ला; हल्लेखोराला पोलिसांकडून अटक
Bomb Attack : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला आहे.फुमियो किशिदा भाषण देत असताना त्याचवेळी बॉम्ब हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना सुखरूप बाहेर काढले आहे.
Apr 15, 2023, 09:02 AM ISTमाझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. पीएम मोदींच्या डिग्रीची विचारणा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
Apr 10, 2023, 07:52 PM ISTखासदार धनंजय महाडिकांच्या नातवाचा अनोखा स्वॅग! थेट पंतप्रधानांसोबत दिसला फोटोत
कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांचा नातू अमरेंद्र महाडिक याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
Apr 10, 2023, 02:51 PM ISTपंतप्रधानांचा स्वॅग पाहून केविन पीटरसन भारावला; जंगल सफारीचे केले तोंडभरुन कौतुक
PM Modi Jungle Safari : बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी वेगळ्याच शैलीमध्ये दिसले. काळी टोपी, स्टायलिश चष्मा, प्रिंटेड टी-शर्ट आणि खाकी रंगाचे हाफ जॅकेट घालून पंतप्रधान मोदी व्याघ्र प्रकल्पात पोहोचले होते.
Apr 9, 2023, 04:51 PM ISTGhulam Nabi Azad यांनी केलं PM मोदींचं कौतुक! काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, "सध्याच्या नेतृत्वाकडे..."
Ghulam Nabi Azad Praises PM Modi Slams Congress: मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आपला स्वत:चा पक्ष स्थापन केला.
Apr 4, 2023, 06:27 PM ISTMaharashtra Political News | पंतप्रधान मोदींच्या डिग्रीचा फोटो संजय राऊतांकडून Tweet.... तुम्ही पाहिला का ?
MP Sanjay Raut Tweet Criticize PM Modi Degree Certificate
Apr 3, 2023, 01:20 PM ISTपंतप्रधान मोदींना संजय राऊतांचा शिक्षणावरुन टोला
MP Sanjay Raut Targeted PM Modi Degree Issue
Apr 3, 2023, 12:50 PM IST