Global Leader Approval Ratings: मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! लोकप्रियतेची आकडेवारी पाहून थक्क व्हाल
PM Modi Approval Ratings: 30 मार्च रोजी हा अहवाल प्रकाशित झाला आणि 2 एप्रिलला तो डिजीटल स्वरुपात उपलब्ध झाला आहे. या अहवालामध्ये पंतप्रधान मोदींनी पहिलं स्थान पटकावलं आहे.
Apr 3, 2023, 12:10 PM ISTकोर्टाने केजरीवाल यांना ठोठावला 25 हजार रुपयांचा दंड, कारण ठरली PM Modi यांची डिग्री
PM Modi Degree : गुजरात हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डीग्री दाखवण्याची मागणी केली होती. कोर्टाने याची गजर नसल्याचं म्हटलं आहे.
Mar 31, 2023, 06:18 PM ISTModi Surprise Visit To Central Vista: नव्या संसद भवनाचे भव्यदिव्य रुप पाहून डोळे दिपतील! PM मोदी Surprise Visit ला आले अन्...
PM Modi Surprise Visit To Central Vista: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दुपारच्या सुमारास अचानक निर्माणाधीन असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीला भेट दिली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं, पंतप्रधान अचानक या इमारतीची पहाणी करण्यासाठी का पोहोचले हे जाणून घेऊयात या गॅलरीमधून...
Mar 30, 2023, 09:04 PM ISTKarnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? Zee News च्या ओपिनियन पोलने सर्वांना दिला धक्का
Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली असून मतदान 10 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी कर्नाटकात कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होईल.
Mar 29, 2023, 07:47 PM ISTअदानी शेल कंपन्यांना 20 हजार कोटी? खरगेंचं विधान
Congress President Mallikarjun Kharge Revert With Allegation To PM Modi
Mar 29, 2023, 01:00 PM ISTDelhi BJP Office: '2 ते 303 जागा' म्हणत मोदींनी काँग्रेसला करुन दिली शिख दंगलीची आठवण! म्हणाले, "1984 च्या दंगलींनंतर..."
PM Modi reminds Congress of 1984 anti Sikh riots: पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी यावेळेस अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले.
Mar 28, 2023, 08:41 PM ISTVIDEO | पंतप्रधानांचा भाजप खासदारांना टास्क
PM Modi Guidance To MPs For Up Comming Elections
Mar 28, 2023, 04:00 PM ISTVIDEO | राहुल गांधींचा मोदी आणि अदानींवर पुन्हा आरोप
Rahul Gandhi Tweet Question On Adani To PM Modi
Mar 27, 2023, 03:30 PM ISTRahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल
Rahul Gandhi Disqualified : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. दिल्लीत राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
Mar 27, 2023, 11:16 AM ISTEknath Shinde On PM Modi: "मोदींच्या नसानसात देशभक्ती, त्यांच्या विरोधात बोलला तर..."
Eknath Shinde on PM Modi latest maharastra news
Mar 24, 2023, 08:50 PM IST"तुमचा मित्र गौतम अदानी हा संसदेपेक्षा मोठा आहे का? मोदीजी एवढे का चिडलात?"
Priyanka Gandhi Attacks PM Modi: काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी थेट अदानींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. प्रियंका यांनी आपला संताप व्यक्त करताना काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Mar 24, 2023, 07:48 PM ISTPriyanka Gandhi Slammed Modi: "तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर..."; भावाची खासदारी गेल्याने प्रियंका गांधींचा थेट मोदींवर हल्लाबोल
Priyanka Gandhi Slammed PM Modi: प्रियंका गांधी यांनी काही ट्वीट केले असून त्यांनी यामधून आपला संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी गौतम अदानींबरोबरच निरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांचाही उल्लेख केला आहे.
Mar 24, 2023, 04:56 PM ISTकोरोना रुग्णांच्या आकेडवारीत वाढ; PM मोदींनी बोलावली तताडीची बैठक
Increase in the number of corona patients PM Modi called an urgent meeting
Mar 22, 2023, 10:45 PM ISTCorona Virus : कोरोना परतला! पंतप्रधान मोदी घेणार कोरोनासंदर्भात मोठी बैठक
PM Modi will meet about corona virus
Mar 22, 2023, 04:10 PM ISTभाजपचे चिन्ह कमळऐवजी मोदी करुन टाका... चंद्रकांत पाटील यांच्याकडे अजब मागणी
Maharashtra Politics : यावेळी बोलताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांबाबतही भाष्य केले. पैशांची मागणी करत राजकारणी काम पूर्ण करु देत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
Mar 20, 2023, 10:18 AM IST