Rojgar Mela: 71,426 जणांना एकाचवेळी सरकारी नोकरी, पंतप्रधान मोदींनी दिले अपॉईंटमेंट लेटर
PM Modi in Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी रोजगार मेळाव्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारकडून 10 लाख नोकऱ्या दिल्या जाणार असून या अभियानाची सुरुवात झाली आहे.
Jan 20, 2023, 02:33 PM ISTPM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
Jan 19, 2023, 06:40 PM ISTVideo | ठाकरेंच्या मैदानात पंतप्रधान मोदी खेळणार राजकीय खेळी?
Large cutouts of Prime Minister Modi outside Matoshree, BJP disses Thackeray
Jan 17, 2023, 12:00 PM ISTUnion Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब
दैनंदिन जीवनात वापरात देणाऱ्या वस्तूंपासून ते थेट टोल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक भरतीय टॅक्स भरत असतो. जनतेकडून घेतलेला टॅक्स आणि विविध उद्योगांच्या माध्यामातून सरकारची कमाई होत असते. भारतीयांकडून टॅक्सच्या माध्यमातून कमावलेला पैसा सरकार कुठे खर्च करते असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो.
Jan 13, 2023, 12:04 AM ISTPM Modi Road Show: PM मोदींचं सुरक्षा कवच भेदून रोड शोमध्ये शिरला तरुण, हातात हार आणि...
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींभोवती असलेले सुरक्षेचे कवच भेदून हा व्यक्ती थेट पंतप्रधान मोदींच्या जवळ कसा पोहचला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Jan 12, 2023, 05:35 PM ISTRRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला Golden Globes पुरस्कार मिळल्याबद्दल PM मोदींनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, "या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे..."
टेलर स्विफ्ट, रिहाना आणि लेडी गागासारख्या आघाडीच्या अंतरराष्ट्रीय गायिकांच्या गाण्यांना मागे टाकत 'आरआरआर' चित्रपटामधील 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार पटकावला.
Jan 11, 2023, 01:33 PM ISTPM Modi Will Visit Mumbai | बीएमसी निवडणुकीचे पंतप्रधान मोदी फुंकणार रणशिंग
Prime Minister Modi's 'Mission Mumbai' BJP is preparing for the upcoming elections
Jan 11, 2023, 09:25 AM ISTUnion Budget 2023: बजेटआधी पंतप्रधान मोदी समजून घेणार 'अर्थ', तज्ज्ञांसोबत 13 जानेवारीला बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Budget 2023) बजेटपूर्वी शुक्रवारी 13 जानेवारीला नीती आयोगातील (NITI Aayog) विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ तसंच तज्ज्ञांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 9, 2023, 08:20 PM ISTRaj Thackeray On Political clashes | राऊत आणि राणेंच्या वादात कुणाला रस नाही : राज ठाकरे
Nobody is interested in Raut and Rane's dispute said by Raj Thackeray
Jan 8, 2023, 02:35 PM ISTRaj Thackeray On PM Modi | पंतप्रधान मोदींनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे : राज ठाकरे
PM Modi should focus on country said by Raj Thackeray
Jan 8, 2023, 02:25 PM ISTSambhaji nagar | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा रद्द?
Sambhajinagar tour of Chief Minister and Deputy Chief Minister cancelled?
Jan 5, 2023, 12:35 PM ISTसीएम शिंदे आणि फडणवीस संभाजीनगरच्या दौऱ्यावर Maharashtra Expo 2023 चे करणार उद्घाटन
CM Shinde and Fadnavis to inaugurate Maharashtra Expo 2023 on visit to Sambhajinagar
Jan 5, 2023, 09:55 AM IST...तर मंत्रिपद काढून घेईन; पंतप्रधानांनी धरले नारायण राणेंचे कान
Narayan rane : 7 जुलै 2021 रोजी नारायण राणे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. यावेळी नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
Jan 4, 2023, 04:15 PM ISTDemonetisation | नोटबंदीच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या
The Supreme Court rejected the petitions against demonetisation
Jan 2, 2023, 02:50 PM ISTपंतप्रधान मोदींचा देशासमोर आदर्श, मातृवियोगाचं दु:ख पचवत विकासकामांचं लोकार्पण
PM Narendra Modi यांच्या मातोश्रींचं 100 व्या वर्षी निधन, अंत्यसंस्कारांनंतर पीएम मोदी पश्चिम बंगालमधल्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहिले
Dec 30, 2022, 03:04 PM IST