pm modi

ऐतिहासिक! PM मोदींना फ्रान्सने प्रदान केला सर्वोच्च सन्मान; पाहा पुरस्कार सोहळ्याचे खास फोटो

PM Modi Awarded With Grand Cross of the Legion of Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर द्विपक्षीय बैठकांनाही हजेरी लावली. मोदींनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधितही केलं. याच दौऱ्यामध्ये फ्रान्स सरकारने पंतप्रधान मोदींना, 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं असून या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

Jul 14, 2023, 08:22 AM IST

पीएम मोदी, राहुल गांधी, अजित पवार बॉक्सर असते तर, AI फोटो एकदा पाहाच

AI Pictures : AI तंत्रज्ञानाचा वापर करत एखादी व्यक्ती वेगळ्या रुपात कशी दिसली असते, किंवा एखादं ठिकाण भविष्यात कसं दिसेल याचे फोटो बनवले जातात. सध्या अशाच काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. AI युजर अमन मसिह यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत भारतातले काही दिग्गज बॉक्सर असते तर कसे दिसले असते याचे फोटो बनवले आहेत. 

Jul 13, 2023, 02:13 PM IST

मोठी बातमी! यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टच्यावतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी पीएम मोदी पुण्यता येणार आहेत. 

Jul 10, 2023, 04:38 PM IST

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

Congress means loot ki dukaan and jhooth ka bazaar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील कार्यक्रमामध्ये काँग्रेसवर निशाणा साधताना 'काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ या शब्दांचा वापर केला. याचवरुन आता ठाकरे गटाने भाजपाला लक्ष्य केलं आहे.

Jul 10, 2023, 08:03 AM IST

पंतप्रधान शिवीगाळ प्रकरणी हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

High Court News: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अशाच प्रकरणात कर्नाटक न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.

Jul 8, 2023, 11:21 AM IST

मोदींनी प्रकाश राज यांच्या Reply मुळे Delete केली 'ती' पोस्ट? आता Screenshots व्हायरल

Did PM Modi Deleted His Tweet: प्रकाश राज यांनीच सोशल मीडियावरुन हे मूळ ट्वीट कोणी डिलीट केलं यासंदर्भातील प्रश्न अगदी आपल्या रिप्लायचा स्क्रीनशॉट शेअर करत विचारला असून हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.

Jun 27, 2023, 02:45 PM IST

मुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!

Mumbai Goa Vande Bharat Express: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे  गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे. 

Jun 27, 2023, 11:08 AM IST

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

Jun 27, 2023, 09:27 AM IST

एकाच दिवशी 5 Vande Bharat ला मोदी दाखवणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथी 'वंदे भारत'

PM Modi To Flag Off 5 New Vande Bharat Trains: आज एकाच वेळी 5 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु होणार असून यापैकी एक ट्रेन महाराष्ट्राला मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

Jun 27, 2023, 08:18 AM IST

फोटोशूट, गिफ्ट अन् गप्पा! Pyramids समोर बसून 'त्या' व्यक्तीसोबत नेमकं काय बोलले ते ही मोदींनी सांगितलं

PM Modi Visits Great Pyramid of Giza: पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर या दौऱ्यादरम्यान गिझामधील ग्रेट पिरॅमिड्सला भेट दिल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते इजिप्तच्या पंतप्रधानांबरोबर दिसत आहेत. या दोघांनी पिरॅमिड्ससमोर बसून काय गप्पा मारल्या याबद्दलची माहितीही मोदींनी दिली आहे. पाहूयात या पिरॅमिड्स भेटीचे खास फोटो आणि जाणून घ्या या दोघांमध्ये पिरॅमिड्ससमोर नेमकी काय चर्चा झाली.

Jun 26, 2023, 10:58 AM IST

...म्हणून मी स्टेजवरच मोदींच्या पाया पडले; अमेरिकी गायिकेनं केला मोठा खुलासा

Mary Millben On Why She Touches PM Modi Feet: अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रगीत गायल्यानंतर ही अमेरिकी गायिका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली होती. 

Jun 26, 2023, 08:37 AM IST

कैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा

इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

Jun 24, 2023, 09:48 PM IST