pm modi

जेव्हा पंतप्रधानांनी विचारलं, मोदीजींना ओळखता का? लहान मुलांनी दिलं मनोरंजक उत्तर

National Education Policy 2020: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय शिक्षण परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानो मोदी यांनी लहान मुलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काही वेळ घावला. पीएम मोदींनीही लहान विद्यार्थ्यांशी छान गप्पागोष्टीही केल्या. 

Jul 29, 2023, 07:12 PM IST

'तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास भारताची अर्थव्यवस्था...'; 'ये मोदी की गारंटी है' म्हणत पंतप्रधानांचं विधान

PM Modi On India Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीमधील प्रगती मैदानावरील कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हा भारतामधील विकास कामे आणि अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केलं. मोदींच्या विधानानंतर सभागृहामध्ये 'मोदी... मोदी...' अशा घोषणा झाल्या.

Jul 27, 2023, 10:35 AM IST

मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र

केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा

Jul 26, 2023, 08:49 PM IST

सहकुटुंब भेटीनंतर मोदींनी मराठीत केलं CM शिंदेंचं कौतुक! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी...'

PM Modi Praises Maharashtra CM Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट घेतली. या भेटीची माहिती एकनाथ शिंदेंनीच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. याच भेटीवर आता मोदींनी थेट मराठीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2023, 04:01 PM IST

'कारगिलमध्ये देश वाचवला, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही'; मणिपूरमधील 'ती' माजी सैनिकाची पत्नी

Manipur Violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या व्हिडीओ बुधवारी समोर आला आहे. ही घटना 4 मे 2023 रोजी घडल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताची लाट उसळली आहे. अशातच ज्या महिलेसोबत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय ती एका माजी सैनिकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

Jul 21, 2023, 03:10 PM IST

संसदेचं पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं; मोदींनी थेट विधेयकांची नावं घेऊन सांगितली कारणं

PM Modi On Monsoon Session 2023: पंतप्रधान मोदींनी मान्सून सत्राच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरु होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी या सत्रामध्ये कोणकोणती विधेयकं संमत केली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली.

Jul 20, 2023, 11:37 AM IST

"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा

PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.

Jul 20, 2023, 11:06 AM IST

INDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल

अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे.

Jul 19, 2023, 10:34 PM IST

Port Blair New Airport: वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?

Port Blair New Airport:  शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.

Jul 18, 2023, 05:57 PM IST