स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान लाल किल्ल्यावर आले, त्या Range Rover कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल
Independence Day 2023 च्या निमित्तानं दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा आला आणि सर्वांच्याच नजरा तिथं वळल्या.
Aug 15, 2023, 08:07 AM ISTIndependence Day 2023 निमित्तानं Google सजलं; पाहा कोणाला समर्पित आहे आजचं Doodle
Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्तानं संपूर्ण देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून, गुगलही त्यात मागे राहिलेलं नाही. या खास दिवसासाठी गुगलकडून तितकंच खास डूडलही साकारण्यात आलं आहे. (Google Doodle)
Aug 15, 2023, 06:33 AM ISTसोशल मीडियावर तिरंगा असलेला DP बनवण्याची एकदम सोपी स्टेप; पीएम मोदींनी केलंय आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर तिरंग्याचा DP ठेवला आहे. तसेच देशातील जनतेने देखील सोशल मीडियाचा डीपी तिरंगा ठेवा असे आवाहन केले आहे.
Aug 14, 2023, 05:35 PM ISTTwitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचं अपील देशवासियांनी केलं आहे. यानंतर अनेकांनी आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा डीपी म्हणून ठेवलाय. पण डीपी बदलताच ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब झाला आहे.
Aug 14, 2023, 03:22 PM ISTएकत्र स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आधीच का?
Pakistan Independence Day: इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण असं असतानाही पाकिस्तान मात्र 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करतं. यामागे एक मोठा इतिहास आहे.
Aug 14, 2023, 11:13 AM IST
Independence Day : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक माहितीये?
Independence Day 15th August : 15 ऑगस्ट 2023 ला ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत आहेत. अशामध्ये अनेकांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंग्याबद्दल वेगवेगळे नियम असतात, हे जसं माहिती नाही तसंच ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील अंतरही माहिती नाही.
Aug 14, 2023, 07:56 AM ISTIndependence Day: भारताला 1947 साली स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान काय काय घडलं?
How India Got Independence 1947: 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली आणि देश कायमचा सोडला.भारताला नेमकं स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान कोणत्या प्रमुख घडामोडी घडल्या याबद्दल जाणून घेऊयात...
Aug 14, 2023, 07:05 AM ISTस्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी
Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...
Aug 13, 2023, 02:02 PM ISTउधळपट्टी की... संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चार दिवस वाया; तासाला खर्च होतात दीड कोटी रुपये
Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राज्यसभेने आप खासदार राघव चढ्ढा यांना निलंबित केले आणि संजय सिंह यांच्या निलंबनाची मुदत वाढवली, त्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी त्यासाठी प्रस्ताव मांडला.
Aug 12, 2023, 07:50 AM ISTIndependence Day 2023: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?
Independe Day 2023: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
Aug 11, 2023, 06:37 PM IST
मॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर
मोदी सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत.
Aug 11, 2023, 04:14 PM IST
काँग्रेसनं भारत तोडला म्हणत मोदींनी उल्लेख केलेलं कच्चाथीवू नेमकं कुठंय? जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काही अशी वक्तव्य केली, ज्यामुळं आता देशभरातून नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण....
Aug 11, 2023, 09:39 AM IST
मणिपूर मुद्द्यावरुन इकडे पंतप्रधानानंचे विरोधकांना उत्तर; लगेचच अमेरिकतूनही मोदींना पाठिंबा
Singer Mary Millben lauds Pm Modi : अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी मणिपूर प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच ईशान्येतील लोकांसाठी उभे राहतील, असे मिलबेन यांनी म्हटलं आहे.
Aug 11, 2023, 08:06 AM ISTPM Modi On Manipur: 'मणिपूरमध्ये पुन्हा सूर्य उगवेल...', पंतप्रधान मोदींचं देशाच्या जनतेला आश्वासन!
PM Modi On Manipur: मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास असू द्या, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल, असा विश्वास मोदी यांनी देशातील जनतेला दिला आहे.
Aug 10, 2023, 07:34 PM ISTNo Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM IST