PM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM ISTPM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'
PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
Aug 10, 2023, 05:20 PM IST'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
Aug 9, 2023, 05:27 PM ISTRahul Gandhi Flying Kiss | राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला; स्मृती ईराणींचा खळबळजनक आरोप
Rahul Gandhi Flying Kiss Controversy
Aug 9, 2023, 02:35 PM ISTरावणाप्रमाणे नरेंद्र मोदींही दोन लोकांचंच ऐकतात, राहुल गांधींचा आरोप; 'ते' दोन लोक कोण?
Rahul Gandhi in Lok Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी मिळाल्यानंतर आज लोकसभेत (Lok Sabha) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करताना त्यांची तुलना रावणाशी केली. तसंच रावणाप्रमाणे नरेंद्र मोदीही फक्त दोन लोकांचंच ऐकतात असा आरोप केला.
Aug 9, 2023, 01:14 PM IST
मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ
Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी आज या चर्चेत सहभागी झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले.
Aug 9, 2023, 12:28 PM IST
No Confidence Motion | मोदी गप्प का? विरोधकांचा मणिपूर हिंसाचारावरुन सरकारला प्रश्न
No Confidence Motion Opposition ask question to PM on Manipur
Aug 8, 2023, 03:30 PM ISTNo Confidence Motion | शरद पवारांना कोणी त्रास दिला? भाजपा खसदाराचा काँग्रेसवर हल्लाबोल
No Confidence Motion Against Modi Government Nishikant Dube slams congress
Aug 8, 2023, 03:25 PM ISTNo Confidence Motion | अविश्वास ठराव म्हणजे शेवटच्या बॉलवर षटकार मारण्याची संधी; मोदींचा खासदारांना सल्ला
PM Modi on no confidence motion in front of BJP MP
Aug 8, 2023, 03:20 PM ISTAjit Pawar | स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? मोदींबद्दल विचारलं असता अजित पवारांचा प्रतिप्रश्न
DCM Ajit Pawar on PM Modi
Aug 7, 2023, 03:10 PM IST24470 कोटींच्या योजनेचं उद्घाटन करताना मोदींचा टोला! म्हणाले, 'विरोधी पक्ष प्रत्येक...'
PM Modi While Talking On Amrit Bharat Station Scheme: पंतप्रधान मोदी या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन माध्यमातून जॉइन झाले. मोदींनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी यावेळेस भारताकडे संपूर्ण देशाचं लक्ष असल्याचंही म्हटलं.
Aug 6, 2023, 01:26 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास प्रकल्पाचं उद्घाटन
PM Modi On Amrut Bharat Yojna Inauguration Of Renovating Railway Stations
Aug 6, 2023, 12:15 PM ISTPM Modi | नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र, महाविकास आघाडी अस्वस्थ
PM Modi Pune Tour Meet NCP Leader Sharad Pawar
Aug 1, 2023, 08:45 PM IST