pm modi

Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

Jun 4, 2023, 10:57 AM IST

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Odisha Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या बालासोर रेल्वे अपघात घटनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर कटक इथं रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली.

Jun 3, 2023, 06:56 PM IST

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथील तिहेरी रेल्वे अपघातस्थळाची पाहणी करून मदत आणि कामांचा आढावा घेतला. त्यांनी आरोग्य सचिवांना घटनास्थळी बोलावून निर्देश दिले आहेत

Jun 3, 2023, 06:51 PM IST

कुस्तीपटूंच्या आंदोलनाची राज ठाकरे यांनी घेतली दखल, थेट पंतप्रधानांना पत्र लिहित केली 'ही' मागणी

Wrestlers Protest :  गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची दिल्ली पोलिसांसोबत झटापट झाली होती.

May 31, 2023, 06:22 PM IST

गॅस सिलेंडर संपला आता पुढे काय? प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचं सत्य समोर, आदिवासी महिला हतबल

Ujjwala Yojana : गरीब महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांच्या डोळ्यातील धुराने वाहणारे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे या योजनेचा उद्देशच पूर्ण झालेला नाही.

May 31, 2023, 10:43 AM IST

"...याच्यासाठीच निवडून दिलं होतं"; नव्या संसदेचा फोटो ट्वीट करत स्वरा भास्करने साधला निशाणा

New Parliament Building : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं आहे. विरोधी पक्षांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. देशातील 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता

May 28, 2023, 07:19 PM IST

Video : जुन्या स्वप्नांसहच.... शाहरुखचा खानच्या व्हिडिओचे पंतप्रधानांनी केले कौतुक

New Parliament : देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेची इमारत समर्पित केली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणाऱ्या स्टार्सची झुंबड उडाली आहे. अक्षय कुमार, शाहरुख खान, हेमा मालिनी, रजनीकांत, इलैयाराजा यांसारख्या सेलिब्रिटींना ट्विट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

May 28, 2023, 02:42 PM IST

New Parliament Building: जुन्या आणि नव्या संसद भवनात नेमका फरक काय? समजून घ्या 10 पॉईंट्स

New Parliament vs Old Parliament Building: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताच्य नव्या संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. मागील काही महिन्यांपासून बांधकाम सुरु असलेली संसदेची नवीन इमारत नेमकी कशी आहे, आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या संसद भवनापेक्षा ती वेगळी कशी आहे, या नव्या इमारतीची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात...

May 28, 2023, 09:39 AM IST
New Parliament Inauguration Issue MP Sanjay Raut Targets PM Modi PT1M16S

New Parliament वरुन वाद! संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य

New Parliament वरुन वाद! संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य

May 25, 2023, 12:45 PM IST

96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?

Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

May 24, 2023, 10:26 PM IST

What is Sengol: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षांचा बहिष्कार का? सेंगोल म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर!

PM Modi Will Establish Sengol​: मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्याला या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राष्ट्रपती हे संसदेचे पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मूंच्याच हस्ते उद्घाटन व्हायला हवं अशी भूमिका 19 विरोधी पक्षांनी घेतली आहे. 

May 24, 2023, 09:36 PM IST