pm modi

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

Central Government : राज्यात टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना केंद्रात सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्यावर कंत्राट संपल्यानंतरही आता सरकारकडून 100 टक्के टोलवसूली केली जाणार आहे.

Oct 14, 2023, 10:50 AM IST

Gadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची

Gadkari Teaser : नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितीन गडकरी यांचं खासगी आयुष्य पाहायला मिळणार आहे. 

Oct 9, 2023, 12:42 PM IST

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव,तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत; 'या' कार्यासाठी वापरणार पैसे

PM Narendra Modi Gifts e Auction: पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाची पाचवी आवृत्तीही सुरू झाली आहे. यावेळी पंतप्रधानांना मिळालेल्या 900 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Oct 3, 2023, 07:26 AM IST

कतरिना कैफनं मोडले सर्व रेकॉर्ड, सर्वाधिक फॉलोअर्स असणारी सेलिब्रिटी

कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाचे लाखो चाहते आहेत. फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर आता कतरिनाच्या व्हॉट्सअॅप चॅनलवर देखील तिचे लाखो चाहते आहेत. तिनं आता सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. 

Sep 29, 2023, 06:49 PM IST

नेहरु भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते? भाजपा नेत्याच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले 'म्हणूनच नरेंद्र मोदी...'

कर्नाटकमधील भाजपा आमदार बसनगौड पाटील यतनाल (BJP MLA Basanagoud Patil Yathnal) यांनी पंडित जवाहरलाल नेहरु हे देशाचे पहिले पंतप्रधान नव्हते असं विधान करत खळबळ उडवली आहे. 

 

Sep 28, 2023, 04:36 PM IST

त्रिशुळासारखी लाईट, डमरुसारखी ड्रेसिंगरुम अन् 330 कोटी रुपये! मोदींच्या मतदारसंघातील क्रिकेट ग्राऊण्ड पाहाच

Lord Shiva Theme Varanasi Cricket Stadium Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्टेडियमचा भूमीपूजन सोहळा शनिवारी पार पडला. हे स्टेडियम अनेक अर्थांनी खास आणि वेगळं असणार आहे. पंतप्रधानांनीच हे स्टेडियम बांधून झाल्यानंतर कसं दिसेल याचे काही खास फोटो पोस्ट केलेत. पाहूयात या स्टेडियमची वैशिष्ट्ये आणि त्याचे फोटो...

Sep 24, 2023, 12:30 PM IST

ज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, '20 हजार कोटी...'

New Parliament Building Advice Of Astrologer: "मोदी हे स्वत:च्या गरिबीच्या रामकथा नेहमी वाचतात, पण त्याच संसदेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी श्रीमंतीचा त्याग करणाऱ्या पंडित नेहरूंचा सहवासही अनुभवला. घर, संपत्ती, श्रीमंती, वैभवाचा त्याग करून नेहरू स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले," असंही राऊत म्हणाले आहेत.

Sep 24, 2023, 08:24 AM IST

PM नरेंद्र मोदी यांनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं, नंतर स्वतः घेतला महिलांचा आशीर्वाद

महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात शुक्रवारी आनंद साजरा करण्यात आला. 

 

Sep 22, 2023, 11:53 AM IST
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha PT1M3S

नव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून 'मिच्छामी दुक्कडम' म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या?

Michhami Dukkadam PM Modi: नव्या संसद भवनाचा शुभारंभ सोमवारी पार पडला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसद भवन खुले करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक शब्द वापरला होता. त्याचा काय अर्थ होतो जाणून घ्या 

Sep 20, 2023, 06:58 AM IST

Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Sep 19, 2023, 06:00 PM IST

भव्य, अद्भूत अन् अभिमानाने उर भरुन येईल अशी दृष्यं! नव्या संसदेच्या पहिल्या Working Day चे Inside Photos

Inside Photos Of New Parliament Building: आपल्या भविष्याची श्री गणेशा आपण आज करत आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसदेच्या इमारतीमधून नवीन संसदेमध्ये कारभार हलवताना केलेल्या भाषणात म्हटलं. नवीन संसद ही अधिक अत्याधुनिक, पेपरलेस आणि भव्य असणार आहे. या संसदेत कामकाज सुरु झाल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. पाहूयात हेच फोटो...

Sep 19, 2023, 02:00 PM IST

चांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?

नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

Sep 19, 2023, 01:39 PM IST