भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."
खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 19, 2023, 09:32 AM IST'प्रभू रामाकडे माझी प्रार्थना...,' पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'तुम्हीच भारताचे...'
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल करण्यात आलं. यानंतर त्याने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना फार आवडलं आहे.
Sep 18, 2023, 04:09 PM IST
PM Modi | आज संसदेचं विशेष अधिवेशन, काय बोलणार पंतप्रधान मोदी?
PM Modi To Address On First Day Of Five Days Special Session
Sep 18, 2023, 10:40 AM ISTG-20 चा समारोप करताना मोदी म्हणाले, 'स्वस्ति अस्तु विश्व'; पण याचा अर्थ, संदर्भ काय?
PM wraps up G20 meet With Swasti Astu Vishwa: मोदींनी उच्चारलेल्या या ओळीचा नेमका अर्थ काय?
Sep 11, 2023, 04:54 PM ISTनोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! 'डान्स क्वीन'च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली...
Nora Fatehi Thanks PM Modi: नोराने नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
Sep 11, 2023, 10:47 AM ISTजो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यातील गाडी सापडली दुसऱ्या हॉटेलवर
Joe Biden Security : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बायडेन यांच्या हॉटेलमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र त्याच्या ताफ्यातील कार दुसऱ्याच हॉटेलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Sep 10, 2023, 07:43 AM ISTG20 Summit Dinner : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींची खास मेजवानी; 'या' चविष्ठ पदार्थांचा समावेश!
Delhi G20 Summit 2023 : अतिथी देवो भव: ची कल्पना लक्षात घेऊन, असा मेनू तयार केला जातो. परदेशी पाहुण्यांना भारताची संस्कृती कळावी अन् त्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ खायला मिळाला, याची सांगड घातली जाते.
Sep 10, 2023, 12:18 AM ISTG20 मध्ये मोदींसमोर 'भारत' नावाची पाटी; देशाचा 'भारत' असा उल्लेख!
PM Modi India As Bharat In G20 Summit
Sep 9, 2023, 02:15 PM ISTG20 Summit : आफ्रिकन युनियनला जी-20 चं स्थायी सदस्यत्व
G20 Summit African Union becomes permanent member of G20 under India presidency
Sep 9, 2023, 02:05 PM ISTअक्षता मुर्तींच्या India स्पेशल लूकमधील Nothing Underneath Dress Shirt ची किंमत फक्त...
Akshata Murty Dress Price: ब्रिटीश पंतप्रधानांची पत्नी अक्षता मुर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या कन्या आहेत.
Sep 9, 2023, 01:01 PM ISTमोदी बायडन यांना ज्या चक्राबद्दल समजावत होते ते आहे तरी काय तुम्हाला माहितीये का? Video पाहून व्हाल थक्क
G20 Summit PM Narendra Modi Backdrop Wheel: नवी दिल्लीमधील भारत मंडपममध्ये पंतप्रधानांनी इतर देशांच्या नेत्यांचं स्वागत करताना हे चक्र मोदी उभे असलेल्या ठिकाणी मागील बाजूस दिसत होतं.
Sep 9, 2023, 11:37 AM ISTUS चे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी विमानतळावर बोलणारी ती चिमुकली कोण?
G20 Summit 2023 : दिल्ली आजपासून G 20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहे. यावेळी विमानतळा एक चिमुकली त्यांच्या स्वागतासाठी हजेर होती. बिडेनसोबत बोलणारी ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण?
Sep 9, 2023, 08:02 AM ISTG20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...
G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका.
Sep 6, 2023, 02:19 PM ISTवन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?
वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल.
Sep 1, 2023, 11:34 PM IST
संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?
Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 03:37 PM IST