play

...या बॉलिवूड स्टार्सना सलमाननं अंगा-खांद्यावर खेळवलंय!

मुंबई : बॉलिवू़डची बातच न्यारी.

Mar 17, 2016, 09:33 AM IST

भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं

आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.

Mar 5, 2016, 05:54 PM IST

फूटबाल आणि डोक्याने टेबल टेनिस खेळणारे खेळाडू व्हायरल

टेबल टेनिस हा खेळ कसा खेळला जातो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

Mar 1, 2016, 06:08 PM IST

व्हिडिओ : माऊथ ऑर्गन वाजवणारा हत्ती वायरल!

तामिळनाडूच्या थेपाकड्डूमधील रिज्येवेनेशन कॅम्पमध्ये सध्या १४ वर्षांची लक्ष्मी नावाची हत्तीण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. माऊथ ऑर्गन वाजवत लक्ष्मीनं सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

Feb 12, 2016, 11:14 PM IST

तामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन

तामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन

Feb 12, 2016, 05:33 PM IST

फाशीचा सीन करतांना अभिनेत्याला खरोखर लागली फाशी

इटली या देशातील २७ वर्षीय थिएटर अॅक्टर रफेयल शूमाकर नाटकात फाशीचं एक दृश्य दाखवत असतांना खरोखर त्याला फाशी लागली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

Feb 6, 2016, 04:29 PM IST

कुत्र्यांना हा खेळ फार जास्त आवडतो

मुंबई : कुत्रा आपल्यातील अनेकांचा आवडता प्राणी असतो.

Jan 31, 2016, 09:48 AM IST

मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर 'मनसे'ची क्रिकेट मॅच

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर आज मनसे नगरसेवकांची मॅच चांगलीच रंगली. मनसेनं क्रिकेट खेळत सत्ताधा-यांचा निषेध केला. दत्तक तत्वावर मैदानं, उद्यानं देण्याच्या धोरणाविरोधात मनसेनं हे क्रिकेट आंदोलन केलं.

Jan 14, 2016, 09:01 PM IST

'बे वॉच' असेल प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा

'देसी गर्ल' प्रियांका चोपडा सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. आता लवकरच ती एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

Jan 14, 2016, 09:55 AM IST

दीड वर्षानंतर युवराज दिसणार मैदानावर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-२० फॉरमॅटसाठी युवराज सिंगने टीममध्ये जबरदस्त  कमबॅक केलं आहे.

Dec 19, 2015, 10:20 PM IST

प्रथमच नाटकात वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'

सिनेमात आक्षेपार्ह शब्द किंवा संवादांना बीप लावण्याचा प्रकार आपण पाहिला आहे. मात्र बीपचा हा प्रकार आता नाटकातही दिसणार आहे. नाटकांमध्ये आक्षेपार्ह संवादांना कात्री लावण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रकार प्रत्यक्षात येणार आहे.

Nov 30, 2015, 07:10 PM IST

क्रिकेटचा देव पुन्हा मैदानात, खेळणार टी-२०

अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत. 

Oct 6, 2015, 02:57 PM IST

बऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळणार धोनी-सेहवाग

 भारतीय वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग बऱ्याच कालावधीनंतर एकत्र एकाच टीममधून खेळणार आहे. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर एका चॅरिटी सामन्यात अनेक आंतराराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणार आहेत. 

Sep 2, 2015, 02:56 PM IST

वीरुचा खेळण्याबाबत महत्त्वाचा निर्णय...

सध्या भारतीय टीममधून बाहेर असणारा बॅटसमन वीरेंद्र सेहवाग स्थानिक सत्रात दिल्लीऐवजी हरियाणाकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. 

Aug 22, 2015, 09:53 PM IST

भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल

टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. आयपीएलमध्ये सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. 

Apr 13, 2015, 08:08 PM IST