व्हिडिओ : माऊथ ऑर्गन वाजवणारा हत्ती वायरल!

तामिळनाडूच्या थेपाकड्डूमधील रिज्येवेनेशन कॅम्पमध्ये सध्या १४ वर्षांची लक्ष्मी नावाची हत्तीण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. माऊथ ऑर्गन वाजवत लक्ष्मीनं सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

Updated: Feb 12, 2016, 11:14 PM IST
व्हिडिओ : माऊथ ऑर्गन वाजवणारा हत्ती वायरल!  title=

चेन्नई : तामिळनाडूच्या थेपाकड्डूमधील रिज्येवेनेशन कॅम्पमध्ये सध्या १४ वर्षांची लक्ष्मी नावाची हत्तीण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. माऊथ ऑर्गन वाजवत लक्ष्मीनं सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय.