कुत्र्यांना हा खेळ फार जास्त आवडतो

मुंबई : कुत्रा आपल्यातील अनेकांचा आवडता प्राणी असतो.

Updated: Jan 31, 2016, 09:48 AM IST
कुत्र्यांना हा खेळ फार जास्त आवडतो title=

मुंबई : कुत्रा आपल्यातील अनेकांचा आवडता प्राणी असतो. अनेकदा तो घरातील काही कामं करायलाही आपली मदत करतो.

खरं तर बर्फवृष्टीनंतर जमणारा बर्फ साफ करणं हे एक कठीण काम आहे. हे करताना घसरुन पडल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो. पण, का कोण जाणे, कुत्र्यांना मात्र हे काम करायला फार मजा येत असल्यासं निरीक्षणात दिसून आलंय.

बर्फ साफ करण्याच्या फावड्याशी खेळणे हा कुत्र्यांचा आवडता खेळ. याच त्यांच्या खेळाविषयी अनेक धम्माल व्हिडीओज इंटरनेटवर आहेत. त्यापैकीच हा एक व्हिडीओ.