oscar award

Oscars 2023 Winners: ऑस्करविजेत्या The Elephant Whisperers मधून मांडलीये असामान्य कथा, पाहा VIDEO

Oscars 2023 Winners: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत भारतातूनही यंदा अनेक कलाकृतींची वर्णी लागली. यातूनच द एलिफंच व्हिस्परर्स या माहितीपटाला यंदाचा ऑस्कर मिळाला. 

Mar 13, 2023, 07:49 AM IST

विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

ख्रिस रॉकने  G.I Jane 2 चित्रपटाबाबत विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. ज्यामुळे विल स्मिथला राग आला आणि त्याने हे कृत्य केलं.

Mar 30, 2022, 03:28 PM IST

ऑस्करच्या ट्रॉफीवर ही नेमकी कुणाची मूर्ती आहे, जी मिळवण्यासाठी कलाकार जीवाचं रान करतात

आजपर्यंत दोन हजार पेक्षा अधिक ऑस्कर ट्रॉफी देण्यात आल्या आहेत.

Jul 15, 2021, 06:15 PM IST

उदयनराजेंना रडण्यासाठी ऑस्कर मिळायला पाहिजे- रामराजे निंबाळकर

त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून माझे यूट्युब चॅनलही रडायला लागले.

Oct 2, 2019, 07:59 PM IST

सर्वोत्कॄष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणा-या फ्रेन्सिसचा ऑस्कर चोरीला

९०व्या ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणा-या फ्रेन्सिस मॅकडोरमेंड यांचा आनंद तेव्हा हिरावला गेला जेव्हा त्यांना कळलं की, त्यांचा ऑस्कर चोरीला गेला.

Mar 6, 2018, 10:56 AM IST

ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्यात झाली एक चूक

 ८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झालीय. मूनलाइट हा सर्वोत्कृष्ठ सिनेमा ठरला आहे. पण सर्वोत्कृष्ठ सिनेमाची घोषणा करतांना एक घोळ झाला. ऑस्कर सोहळ्यात असं पहिल्यांदाच घडलं. 

Feb 27, 2017, 04:19 PM IST

ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता

८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झालीय. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

Feb 27, 2017, 11:48 AM IST

मराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..

Dec 17, 2015, 02:59 PM IST

ऐकलंत का... शर्लिन चोप्राच्या ‘कामसूत्र थ्रीडी’ला ऑस्कर नामांकन

सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.

Dec 18, 2013, 12:10 PM IST

ऑस्करमध्ये `लाइफ ऑफ पाय`ची बाजी

हॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ८५ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झालेय. आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये `लाइफ ऑफ पाय` या चित्रपटाने तीन पुरस्कार मिळवीत बाजी मारली आहे.

Feb 25, 2013, 10:21 AM IST

आमिर सोबत ऑस्कर विजेत्याला काम करायचंय...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आमीरच्या लगान सिनेमावर मात करत नो मॅन्स लँड सिनेमाने बाजी मारली होती. आता याच सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आमीर खानसह काम करण्यासाठी उत्सुक आहे.

Nov 27, 2011, 03:58 PM IST