odi world cup

Hashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण

Hashmatullah Shahidi: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.

Nov 8, 2023, 09:28 AM IST

'एक काम करा भारत विरुद्ध संपूर्ण जग...', SA च्या दणदणीत पराभवानंतर वसीम अक्रमचं मोठं विधान, 'सगळंच कसं...'

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने संपूर्ण जग विरुद्ध भारत खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

 

Nov 6, 2023, 11:46 AM IST

World Cup 2023 : चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा समीकरण!

England qualification scenario :  खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..

Nov 5, 2023, 04:39 PM IST

World Cup 2023 : नवीन-उल-हकचा ऑस्ट्रेलियावर 'तालिबानी' स्टाईक, मानवाधिकार की दोन गुण? इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!

Naveen-ul-Haq On Australia Team : आधी विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने आता कांगारूंना डिवचलं आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्या प्रकरणावरून नवीनने एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram post) केलीये.

Nov 5, 2023, 12:19 AM IST

...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं. 

 

Nov 4, 2023, 06:02 PM IST

कोहलीला शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजाची अचानक निवृत्ती, म्हणतो, 'असं कधी वाटलं नव्हतं...'

विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वाईट टप्प्यातून जात असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील एका महत्त्वाच्या सदस्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय अष्टपैलू डेव्हिड विलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. 

Nov 1, 2023, 04:59 PM IST

Babar Azam: सेमीफायनल गाठण्यासाठी 100%...; बांगलादेशाला नमवून बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Babar Azam: सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून वर्ल्डकपमध्ये तिसरा विजय नोंदवला. विजयानंतर कर्णधार बाबर आझम खूप आनंदी दिसला आणि त्याने आपल्या खेळाडूंबद्दल मोठं वक्तव्य केलंय.

Nov 1, 2023, 07:28 AM IST

Percy Abeysekera : अखेर त्याने मैदान सोडलं! न खेळता 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब मिळवणाऱ्या पर्सी अंकलचं निधन

Percy Abeysekera passes away : श्रीलंका क्रिकेट संघाचे प्रसिद्ध आणि लाडके समर्थक (Sri Lankan cricket team supporter) पर्सी अबेसेकेरा यांचं सोमवारी दीर्घ आजाराने कोलंबो येथे निधन झालं आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पर्सी अंकल यांना प्लेयर ऑफ द मॅचचा (Player of the Match) पुरस्कार मिळाला होता. त्याचा किस्सा तुम्हाला माहितीये का?

Oct 30, 2023, 11:35 PM IST

Jos Buttler : एका रात्रीत तुमची टीम वाईट...; चौथ्या पराभवानंतर संतापला कर्णधार जॉस बटलर

Jos Buttler : 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या टीमची पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. गुरुवारी श्रीलंकेच्या टीमने देखील इंग्लंडचा पराभव केल्याने सेमीफायनल गाठण्याच्या सर्वच आशा आता मावळल्या आहेत. 

Oct 27, 2023, 07:01 AM IST

Watch : वर्ल्ड कप दरम्यान Triund फिरतोय कोच राहुल द्रविड, व्हायरल होतोय व्हिडीओ

Rahul Dravid : एकदिवसीय विश्वचषक सध्या भारतात आयोजित केला जात आहे. टीम इंडियाने या आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि पाचही सामने जिंकले आहेत. आता त्याला २९ ऑक्टोबरला इंग्लंडचा सामना करायचा आहे. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हिमाचल प्रदेशातील त्रिंडला पोहोचले.

Oct 25, 2023, 05:34 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! इमरान खानसोबत सेल्फी घेतल्याने 'या' स्टार खेळाडूला संघातून काढलं?

Pakistan Cricket Team : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup-2023) पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था वाईट बनलीय. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला पाचपैकी तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाने तर पाकिस्तान क्रिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

Oct 25, 2023, 04:44 PM IST

'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!

Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.  

Oct 21, 2023, 03:44 PM IST

Virat Kohli: मला माफ कर कारण...; भर मैदानात विराटने 'या' खेळाडूची मागितली माफी

Virat Kohli: बांगलादेशाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं. यावेळी विराटने नाबाद 103 रन्सची खेळी केली. मात्र सामन्यानंतर भर मैदानात विराटने एका खेळाडूची माफी मागितलीये. 

Oct 20, 2023, 08:11 AM IST

'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल

IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे. 

Oct 19, 2023, 10:52 PM IST

Ind vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.

Oct 19, 2023, 07:24 PM IST