odi world cup

Virat Kohli मोडणार ब्रायन लाराचा महारेकॉर्ड?

Virat Kohli मोडणार ब्रायन लाराचा महारेकॉर्ड?

Oct 17, 2023, 01:06 PM IST

जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाची हॅटट्रीक केली आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघही (New Zealand) जबरदस्त फॉर्मात आहे. सलग तीन सामने जिंकत न्यूझीलंड पॉईंटटेबलमध्ये (Point Table) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण पुढच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 14, 2023, 08:46 PM IST

Kane Williamson : कर्णधार असावा तर असा..! केनने स्वतःला नाही तर 'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

Kane Williamson :  केन विलियम्सनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. दरम्यान सामना संपल्यानंतर केनने किवींच्या टीमचं कौतुक केलंय.

Oct 14, 2023, 09:21 AM IST

IND vs PAK : भारताला World Cup मध्ये कधीच पराभूत केलं नाही हा भ्रम तोडण्यासाठी...; हसन अलीचं थेट चॅलेंज

Hasan Ali : आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. अशातच पाकिस्तानचा खेळाडू हसन अलीने या हायव्होल्टेज सामन्यासंबंधी मोठं वक्तव्य केलं. 

Oct 14, 2023, 08:05 AM IST

IND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!

Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय. 

Oct 13, 2023, 07:07 PM IST

IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...

Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.

Oct 13, 2023, 06:36 PM IST

Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले. 

Oct 12, 2023, 07:38 AM IST

IND vs AFG : अफगाणिस्तानचा संघ काळी पट्टी घालून का खेळतोय? कारण ऐकून व्हाल भावूक!

India vs Afghanistan : अफगाणिस्तान संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...

Oct 11, 2023, 07:01 PM IST

World Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा

Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.

Oct 9, 2023, 08:27 PM IST

KL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा

KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे. 

Oct 9, 2023, 09:09 AM IST

'लाज वाटली पाहिजे', World Cup सामन्यांमध्ये रिकामी मैदानं; सेहवाग म्हणतो 'तिकिटं फुकट...'

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात खेळाडूंपेक्षाही रिकाम्या खुर्च्यांनी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात फक्त 15 ते 17 हजार प्रेक्षक होते. 

 

Oct 6, 2023, 03:22 PM IST

Shubman Gill : शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून बाहेर? टीम इंडियाला मोठा धक्का

Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचं समोर आलंय.

Oct 6, 2023, 07:38 AM IST

वर्ल्ड कपचा पहिला सामना 40,000 जण मोफत पाहणार, भाजप 'या' लोकांना देणार तिकिटं?

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार असून 40 हजार जणांना पहिला सामना मोफत पाहाता येणार आहे. यासाठी खास प्लान तयार करण्यात आलाय. 

Oct 3, 2023, 08:08 PM IST

World Cup: ऑस्ट्रेलियाकडून अश्विनच्या डुप्लिकेटला मोठी ऑफर; पण देशासाठी दिला नकार, म्हणाला 'तुमच्यापेक्षा...'

वर्ल्डकप स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिलाच सामना यजमान भारतीय संघासह असणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. 

 

Oct 2, 2023, 06:11 PM IST

World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!

ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 

Sep 29, 2023, 07:09 AM IST