odi world cup

World Cup जिंकण्यासाठी काही पण.. टीम इंडियाच्या गुडलकसाठी 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आणि...

टीम इंडियाच्या गुड लक साठी एका व्यक्तीने 51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आहेत. मॅच सुरु असताना नारळ फोडले जात आहेत. 

Nov 19, 2023, 07:38 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!

IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.

Nov 19, 2023, 05:58 PM IST

बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान? फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात '' माझ्या संपूर्ण 83 टीमला..."

Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.

Nov 19, 2023, 05:32 PM IST
World Cup 2023 India VS  aus match security update Narendra Modi Stadium PT1M57S

World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात

World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:20 PM IST
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium PT1M26S

World Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये

World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium

Nov 19, 2023, 12:05 PM IST

World Cup Final आधी समोर आली रोहितबरोबरच सर्व भारतीयांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी

World Cup Final India Vs Australia Head To Head: दोन्ही संघांकडून जेतेपदावर दावा सांगितला जात असला तरी दोन्ही संघांची वर्ल्ड कपमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय चाहत्यांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.

Nov 19, 2023, 08:59 AM IST

छोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद

World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे. 

Nov 19, 2023, 07:18 AM IST

Rohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल

Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. 

Nov 17, 2023, 12:03 PM IST

Mitchell Starc ने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू

Mitchell Starc become fastest to take 60 wickets : मिचेल स्टार्कने ग्लेन मॅकग्राला मागे टाकून एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद 60 बळी घेणारा खेळाडू बनला आहे.

Nov 16, 2023, 05:25 PM IST

'विराट, बाबरपेक्षाही रोहित शर्मा महान, कारण...', वसीम अक्रमचं मोठं विधान, म्हणाला 'तो एक वेगळंच रसायन'

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

 

Nov 13, 2023, 11:58 AM IST

Angelo Mathews: मॅथ्यूजची 'ती' विकेट योग्य की अयोग्य? अखेर MCC ने केलं स्पष्ट

Angelo Mathews time out controversy: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे. 

Nov 12, 2023, 12:45 PM IST

World Cup 2023: सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; 'या' टीमला मिळणार फायनलचं तिकीट, पाहा कसं आहे समीकरण!

What if rain washed out semi finals?: गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?

Nov 12, 2023, 10:08 AM IST

वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानचा लाजिरवाणा विक्रम..

पाकिस्तानकडून सामन्यात हारिस रौफने 10 षटकात 64 धावा देत तीन बळी घेतले. तीन यश मिळवूनही हरिसच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम होता.

Nov 11, 2023, 07:57 PM IST

सासरवाडीत राहून मॅक्सवेलने कमावले 63 कोटी रुपये! एका मॅचची फी, वार्षिक कमाई किती पाहिलं का?

Glenn Maxwells Net Worth:  ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. 

Nov 8, 2023, 11:28 AM IST