odi world cup

वर्ल्ड कपआधी पाकिस्तान क्रिकेटर्सना लॉटरी लागली, पीसीबीने केली मोठी घोषणा

World Cup 2023 Pakistan Squad : भारतात यंदा होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan Crickete) रवाना झाला आहे. पाकिस्तानमधून दुबई आणि तिथून हैदराबाद असा पाक संघाचा प्रवास असणार आहे. त्याआधी पाकिस्तान संघाला एक खुशखबर मिळाली आहे. 

 

Sep 27, 2023, 09:49 PM IST

ICC World Cup : श्रीलंकेचा मास्टरस्ट्रोक! भारताला नेस्तनाबूत करणाऱ्या मिस्ट्री स्पिनरची वर्ल्ड कपमध्ये थेट एन्ट्री

Sri Lanka announce squad for ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी आता हातावर मोडण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता श्रीलंकेने आपला अंतिम संघ जाहीर केलाय.

Sep 26, 2023, 07:40 PM IST

World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक

ICC ODI World Cup :  पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.

Sep 25, 2023, 05:55 PM IST

ODI World Cup सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी पाहाच; आश्चर्याचा धक्का बसेल

Most Hundreds In ODI World Cup: या यादीमधील नावं पाहून भारतीय असाल तर तुम्हाला नक्कीच अधिक अभिमान वाटेल.

 

Sep 24, 2023, 04:42 PM IST

एकदिवसीय वर्ल्ड कपच्या बक्षिसांची घोषणा, विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये

ICC ODI World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. 2023 चा वर्ल्ड चॅम्पियन कोण ठरणार याची संपूर्ण क्रिकेट जगताला उत्सुकता लागली आहे. विजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांच्या पैशांची बरसात होणार आहे. आयसीसीआने प्राईजमनची (Prize Money) घोषणा केली आहे. 

Sep 22, 2023, 06:22 PM IST

Sanju Samson : संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? श्रीसंतने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

Sanju Samson : संजू सॅमसनला ( Sanju Samson ) टीममध्ये का समाविष्ट केलं जात नाही, यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतने मोठं विधान केलं आहे.

Sep 22, 2023, 05:20 PM IST

WC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..

World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2023, 02:39 PM IST

चहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री

Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.

Sep 20, 2023, 09:52 PM IST

ODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच

ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे. 

Sep 20, 2023, 03:32 PM IST

अक्षर पटेलपासून नसीम शाहपर्यंत, वर्ल्ड कपआधी जखमी खेळाडूंची Playing XI

Injured Players List : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण स्पर्धेपूर्वीच सर्व संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जवळपास 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून यातले काही खेळाडू विश्वचषक स्पर्धेलाही मुकणार आहेत. 

Sep 16, 2023, 08:25 PM IST

लांब केस, निळा ड्रेस अन् मादक अदा, धनश्री वर्माचं BOLD फोटोशूट; चहलची कमेंट चर्चेत

धनश्रीने इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. 

 

Sep 16, 2023, 06:52 PM IST

ना पराभवाने हरला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय!

Kane Williamson Special Story :  सामना हातातून गेला असं समजलं अन् शांतपणे टोपी खाली घेतली. चेहऱ्यावर कडक स्माईल देणाऱ्या केनने लाखो क्रिडाप्रेमींचं मन जिंकलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलं अन् केन मागे वळून पाहिलंच नाही.

Sep 11, 2023, 04:30 PM IST

'वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा?', युवराजच्या लॉजिकल प्रश्नावर सेहवागने काढला आकड्यांचा पाणउतारा, म्हणतो...

ICC ODI World Cup 2023 : टीम यंदा वर्ल्ड कप जिंकून आणेल, यात काही शंका नाही. मात्र, आता टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंग (Yuvraj Singh) सध्या टेन्शनमध्ये आहे. युवराजने टीम इंडियाला लॉजिकल प्रश्न विचारले आहेत. त्यावर सेहवागने (Virender Sehwag ) उत्तर दिलंय.

Sep 7, 2023, 07:53 PM IST

बाबो! तिकिट विकतायत की घर? भारत-पाक सामना पाहण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार?

ODI WC 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेची तिकिटंही ऑनलाईन विक्रिसाठी (Online Tickets) उपलब्ध झाली आहेत. पण भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan) तिकिटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली. जी काही तिकिटं उपलब्ध आहेत ती लाखोच्या घरात आहेत. 

Sep 5, 2023, 08:00 PM IST

केएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील

Sep 5, 2023, 05:14 PM IST