odi world cup

"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार"

" World Cup 2023 ला भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून ही जोडी मैदानात दिसणार"

Dec 28, 2022, 09:22 PM IST

Shikhar Dhawan : न्यूझीलंड विरुद्ध मालिका पराभव, 'गब्बर' धवनचा मोठा निर्णय

टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (ind vs nz) 1-0 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. 

 

Nov 30, 2022, 07:55 PM IST

हिरा शोधण्याच्या नादात सोन्यासारखा खेळाडू गमावला, मोहम्मद कैफचं वर्मावर बोट!

भारतीय संघ आता पुढच्या वर्षी 2023 (ODI World Cup 2023) च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संघामध्ये अनेक बदल करताना दिसला आहे. याचाच धागा पकडत मोहम्मद कैफनं निशाणा साधला आहे.

Nov 28, 2022, 09:04 PM IST

Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!

Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर... 

Nov 26, 2022, 12:36 AM IST

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! 8 वर्षात होणार 10 वर्ल्ड कप, टीम वाढवण्याचाही निर्णय

 ICCने 2024 ते 2031 पर्यंतचा कार्यक्रम निश्चित केला आहे. 8 वर्षांत 10 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jun 2, 2021, 02:41 PM IST