odi world cup

ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 08:36 PM IST

ODI World Cup 2023: वर्ल्ड कपमधील सामन्याआधीच राडा, पाकिस्तानी मंत्र्याने भारताला दिली धमकी, म्हणाला "जर तुम्ही..."

ODI World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपची (ODI World Cup) घोषणा झाली असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत भारतात खेळला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघ (Pakistan Cricket Team) सहभागी होणार आहे की नाही याबद्दल अद्याप संशय कायम आहे. यादरम्यान, पाकिस्तानी क्रीडामंत्री अहसान मजारी (Ehsaan Mazari) यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. 

 

Jul 9, 2023, 03:51 PM IST

ODI World Cup 2023: 'राउंड रॉबिन फॉर्मेट' म्हणजे काय रे भाऊ?

यंदाचा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये (ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. पण  राउंड रॉबिन फॉरमॅट हा नेमका प्रकार काय असतो? या फॉरमॅटमध्ये, सर्व सहभागी संघ एकमेकांविरुद्ध एकदाच खेळतात, प्रत्येक संघाला स्पर्धेतील इतर प्रत्येक संघाविरुद्ध स्पर्धा करण्याची समान संधी आहे.

Jun 27, 2023, 07:22 PM IST

ODI World Cup: "2011 मध्ये गंभीर, युवराज होते, पण यावेळी....," रवी शास्त्रींनी दाखवून दिली भारतीय संघातील मोठी त्रुटी

ODI World Cup: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या  (West Indies) दौऱ्यावर जाणार असतानाच माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी फलंदाजीतील त्रुटींवर विधान केलं आहे. त्यांनी भारतीय संघाची 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या संघाशी तुलना केली आहे. 

 

Jun 27, 2023, 06:28 PM IST

ते सध्या काय करतात? 1983 विश्वचषक विजेते आता काय करतात पाहा

1983 Cricket WC Team : 25 जून 1983 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. याच दिवशी महान क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) बलाढ्य वेस्ट इंडिजलचा (West Indies) पराभव करत पहिल्यांदा विश्व चषकावर (World Cup) नाव कोरलं होतं. 

Jun 26, 2023, 06:40 PM IST

World Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक

World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. 

Jun 24, 2023, 06:27 PM IST

WTC मधील पराभवानंतर रोहित शर्माचा मोठा निर्णय, ODI World Cup संबंधी केली घोषणा

Rohit Sharma on ODI World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलियाकडून (Australia) झालेल्या पराभवानंतर संघाची मानसिकता आणि धोरण यावर भाष्य केलं आहे. 

 

Jun 13, 2023, 12:25 PM IST

ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!

ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!

Jun 11, 2023, 06:07 PM IST

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल; विजेत्या टीमला मिळणार इतके पैसे!

ICC Cricket World Cup 2023 : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. ICC 2023 वनडे वर्ल्ड कप ( ICC Cricket World Cup 2023 ) यंदाच्या वर्षी भारतात  (World Cup 2023) खेळवला जाणार आहे.

May 31, 2023, 06:10 PM IST

IND vs PAK: ठरलं तर मग! या दिवशी भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार; जाणून घ्या सर्व माहिती

IND vs PAK: संपूर्ण क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा लागलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपला (ODI World Cup) 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zeland) यांच्यात होणार आहे. दरम्यान, Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, 15 ऑक्टोबरला भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ आपापसात भिडणार आहे. 

 

May 10, 2023, 06:04 PM IST

Cricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय

Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे. 

Apr 10, 2023, 09:33 PM IST

Team India Schedule : भारताच्या शेड्यूलमध्ये मोठा उलटफेर? IPL नंतर 'या' देशांशी खेळणार टीम इंडिया

इंडियन प्रिमियर लीग संपल्यानंतर टीम इंडिया लगेच इंग्लंडला रवाना होणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना रंगणार आहे. 

Mar 26, 2023, 04:29 PM IST

Ravi Shastri म्हणतात, "आगामी वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा ठेवा, 1983 साली..."

Ravi Shastri On ODI World Cup: मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. तर टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने देखील यावर सहमती दर्शविली आहे.

Mar 13, 2023, 12:32 AM IST

Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! Jasprit Bumrah बद्दल BCCI चा मोठा निर्णय

Jasprit Bumrah ruled out of IPL WTC final: मागील वर्षी बुमराह जखमी झाला असून तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि श्रीलंकेविरुद्ध खेळेल असं मानलं जात होतं मात्र आता त्याच्या प्रकृतीसंदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे.

Feb 28, 2023, 09:43 PM IST

IND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!

Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं  Shahid Afridi म्हणालाय.   

Feb 16, 2023, 04:04 PM IST