nora fatehi

Video: हळदीसाठी ट्रेनने रत्नागिरीला पोहोचली नोरा फतेही; 'झिंगाट'वर बेधुंद डान्स

Nora Fatehi In Ratnagiri Dance On Zingaat: दादरवरुन ट्रेन पकडून बॉलिवूडमधील ही आघाडीची डान्सर थेट रत्नागिरीमध्ये पोहोचली. तिनेच हा व्हिडीओ शेअर केलाय.

Dec 27, 2024, 01:25 PM IST

लिंबू कलरच्या साडीत नोराचा पारंपरिक लूक, चाहते बघतच राहिले

सतत हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असणारी नोरा फतेही सध्या तिच्या पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. पाहा फोटो

Nov 17, 2024, 04:33 PM IST

'त्या मोबदल्यात मला...', 'तुला पुढची कतरीना बनवतो' म्हणत अभिनेत्रीकडे 'तसल्या' गोष्टीची मागणी

Actress Asked For Favour: अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या संघर्षातील दिवसांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना तिला आलेल्या कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात...

Nov 4, 2024, 03:02 PM IST

'मला छोटा ब्लाउज दिला...', नोरा फतेहीने 'दिलबर' गाण्याच्या निर्मात्यांबद्दल मोठा खुलासा

नोरा फतेहीने काही कालावधीमध्येच इंडस्ट्रीत नाव कमावले.  दिलबर गाण्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता नोराने 'दिलबर' गाण्याच्या निर्मात्यांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

Nov 2, 2024, 02:10 PM IST

चमकदार साडीत नोराचा जबरदस्त तोरा, दिवाळी लूक चर्चेत

धडाकेबाज डान्स आणि हटके अदांनी नोरा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. 

Nov 1, 2024, 03:33 PM IST

मौनी रॉयनं पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, 'या पेक्षा...'

Mouni Roy New Song Spark Plastic Surgery Rumours : मौनी रॉयचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा

Jun 2, 2024, 01:28 PM IST

'मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात!' पापाराझ्झीवर भडकली Nora Fatehi

Nora Fatehi : नोरा फतेही हिच्या एका विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात, फोटो क्लिक करतात, एवढंच नाही तर व्हिडीओ रेकॉर्ड करतात.

Apr 23, 2024, 12:50 PM IST

'प्रेम नव्हे, तर पैसा, पॉवर आणि लोकप्रियतेसाठी लग्न करतात'; नोराचा बॉलिवूड कपल्सवर निशाणा

Nora Fatehi on Bollywood Couples : नोहा फतेहीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Apr 12, 2024, 01:12 PM IST

'मी कोणाला दोष देत नाही, पण...' बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी नोरा फतेहीने केली ही गोष्ट

नोरा लवकरच 'मडगांव एक्सप्रेस'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच नोराने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या करिअरच्या चांगल्या वाईट दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

Mar 24, 2024, 03:54 PM IST

नोरा फतेही बॉडी शेमिंगची शिकार? सांगितला धक्कादायक अनुभव

मोरक्कन कुटुंबात जन्मलेली नोरा फतेही कॅनडामध्ये लहानाची मोठी झाली. मात्र तिने भारतात बॉलीवूडमध्ये आपलं करिअर घडवलं. आज ती अभिनेत्री आणि आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.

 

Feb 6, 2024, 11:19 AM IST

Nora Fatehi Deepfake Video : रश्मिकानंतर आता नोराही झाली डीपफेक व्हिडीओची शिकार, म्हणते...

Nora Fatehi News : रश्मिकाचं प्रकरण ताजं असताना आता अभिनेत्री नोरा फतेही देखील डीपफेकची (Deepfake Video) शिकार झाली आहे. 

Jan 20, 2024, 11:01 PM IST

नोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! 'डान्स क्वीन'च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली...

Nora Fatehi Thanks PM Modi: नोराने नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात... 

Sep 11, 2023, 10:47 AM IST

जिम लुकमधलं Nora Fatehi चं वेगवेगळ्या पोझमधील बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

Nora fatehi Sports look: नोरा फतेही ही सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिचं स्पोर्ट्स वेअरमधलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तिच्या या फोटोजना (Nora Fatehi Fitness) प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. तुम्हीही तिचं हे फोटोशूट पाहिलंत का? 

May 6, 2023, 08:58 PM IST

'चादर घेऊन आली...', Nora Fatehi चा ड्रेस पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Nora Fatehi Trolled Over Her Fashion : नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील नोराची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नोरा तिच्या फॅशनमुळे ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही या आधीही ती बऱ्याचवेळा ट्रोल झाली आहे. 

Apr 9, 2023, 12:46 PM IST

नोराचा भलताच तोरा; बोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ; Photo Viral

अभिनय, डान्स, फॅशन सेन्स अशा अनेक कारणांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर कायम हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.  

Mar 4, 2023, 08:23 PM IST