फोटोज चर्चाचा विषय

सध्या तिचे हे फोटोज चर्चाचा विषय ठरले आहेत. (Photos: Nora Fatehi | Instagram)

वन शोल्डर ब्रा आणि बाईकर शॉट्स

यावेळी तिनं वन शोल्डर ब्रा आणि बाईकर शॉट्स घातल्या आहेत. (Photos: Nora Fatehi | Instagram)

रेसरबॅक ट्रेनिंग कट-आऊट ब्रा आणि टाईट्स

तिनं यावेळी रेसरबॅक ट्रेनिंग कट-आऊट ब्रा आणि टाईट्स घातले होते. (Photos: Nora Fatehi | Instagram)

तूफान कमेंट्स आणि लाईक्स

या तिच्या फोटोंना चाहत्यांनी तूफान कमेंट्स आणि लाईक्स दिले आहेत. (Photos: Nora Fatehi | Instagram)

फिटनेस पाहून सगळेच घायाळ

यावेळी तिनं स्पोर्ट्स शूज घातले होते आणि तिचा फिटनेस पाहून सगळेच घायाळ झाले होते. (Photos: Nora Fatehi | Instagram)

केस मोकळे आणि हलका मेकअप

तिनं केस मोकळे सोडले होते आणि हलका मेकअप केला होता. (Photos: Nora Fatehi | Instagram)

मर्दानी लुक

तिचा हा मर्दानी लुक सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यावेळी तिच्या मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photos: Nora Fatehi | Instagram)

काळ्या आणि निळ्या रंगांच्या स्पोर्टस् वेअर

तिनं काळ्या आणि निळ्या रंगांच्या स्पोर्टस् वेअरमध्ये फोटोशूट केलं आहे. (Photos: Nora Fatehi | Instagram)

वेगवेगळ्या पोझेजमध्ये फोटोशूट

यावेळी तिनं वेगवेगळ्या पोझेजमध्ये आपलं हे फोटोशूट क्लिक केलं आहे. त्यामुळे सध्या तिचे हे फोटोज चर्चाचा विषय ठरला आहे. (Photos: Nora Fatehi | Instagram)

नवा स्पोर्ट्स लुक

अभिनेत्री नोरा फतेही हिचा नवा स्पोर्ट्स लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Photos: Nora Fatehi | Instagram)

VIEW ALL

Read Next Story