नोराचा भलताच तोरा

नोरा फतेही सौंदर्य आणि प्रतिभेचा दुहेरी धमाका आहे. नोराच्या सौंदर्यासमोर बड्या अभिनेत्री फेल ठरल्या आहेत. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसमोर एकापेक्षा एक एक बोल्ड लूक सादर केले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

नोराच्या या ड्रेसने तिच्या चाहत्यांना भुरळ पडली. अभिनेत्री तिच्या घट्ट कपड्यांमध्ये तिची फिट फिगर फ्लाँन्ट करायला मागेपुढे पाहत नाही. तिच्या प्रत्येक कृतीवर चाहते फिदा असतात.

नोराचा लूक पाहून चाहते घायाळ

नोरा फतेही खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड असली तरी ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. एकदा नाही, दोन नाही तर अनेक वेळा नोराने असे कपडे कॅरी केले आहेत. जे पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काही वर्षांत तिच्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण तिने केली आहे

त्याचबरोबर नोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यात यशाचा झेंडा रोवत आहे. नोराने गेल्या काही वर्षांत तिच्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने आज इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान मिळवलं आहे.

नोरा फतेहीची मादक अदा

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रींची नाव सतत गोवली जात आहेत.

VIEW ALL

Read Next Story