स्वस्त धान्य रेशनच्या दुकानात येत होतं, पण लोकांच्या घरात जात नव्हतं... अशी झाली पोलखोल
नागपुरात रेशन धान्य खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना तहसील पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 22, 2022, 08:32 PM IST... पण महिलांसाठी का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल; लष्करात महिला अधिका-यांसोबत भेदभाव
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2020 मध्ये लष्करातील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश दिले होते.
Nov 22, 2022, 12:49 PM ISTकिती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video
Ira Khan Nupur Shikhare Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे
Nov 22, 2022, 11:51 AM ISTVIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी
सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Nov 22, 2022, 11:30 AM ISTसोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!
Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
Nov 22, 2022, 10:47 AM ISTTsunami Alert : पुन्हा त्सुनामी येणार! थरकाप उडवणाऱ्या भूकंपानंतर 'या' भागावर आणखी मोठं संकट
Tsunami Alert : तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतक्या भयंकर तीव्रतेच्या भूकंपानंतर Solomon Island भागात मंगळवारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2022, 09:42 AM ISTमासिक पाळीदरम्यान चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा वाढेल धोका!
Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही.
Nov 22, 2022, 09:05 AM ISTBig News : Most Wanted खलिस्तानी दहशतवाद्याला अटक; दिल्ली विमानतळावर NIA कडून चित्तथरारक कारवाई
Pro khalistan terrorist kulwinderjeet singh arrested : NIA कडून एक मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवाद्याला (Khalistani terrrorist) अटक करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 06:52 AM ISTIsha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती
रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे.
Nov 21, 2022, 02:16 PM ISTHealth News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी
Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे.
Nov 21, 2022, 12:50 PM ISTEconomic Recession: तुमच्या खिशातल्या पैशांविषयी 'हा' माणूस असं काही बोलून गेलाय की धडकीच भरेल
economic recession : अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होते
Nov 21, 2022, 11:50 AM ISTCold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM ISTमोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment
UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet).
Nov 21, 2022, 09:49 AM ISTViral Video : मृत्यूचा झुला; आकाशपाळणा तुटून वीजेच्या तारेवर पडला आणि....
(Accident Viral Video) अपघातामुळं घटनास्थळी गोंधळ माजला, आक्रोश किंकाळ्या आणि भीतीचं वातावरणच तिथं पाहायला मिळालं.
Nov 21, 2022, 08:52 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना मोठं वचन; सर्वांसमक्ष म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या कामकाजाची सूत्र हाती घेतली त्या क्षणापासून अनेकांनीच त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या.
Nov 21, 2022, 08:01 AM IST