Cold Wave : उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात मात्र थंडी ओसरली; असं का?
Weather Updates: मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra Cold Wave ) आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं.
Nov 28, 2022, 08:16 AM ISTOBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
OBC Reservation : राज्यातील ( Nagar Parishad obc resrvation) तब्बल 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
Nov 28, 2022, 07:34 AM ISTDecember 2022 Rashi Parivartan: डिसेंबर महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य गोचरमुळे फळफळणार 4 राशींचं नशीब
December 2022 Planetary Transit: ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सांगण्यात आल्यानुसार दर महिन्यात कोणता न कोणता ग्रह हा त्याच्या मूळ राशीमध्ये प्रवेश करतो.
Nov 28, 2022, 06:57 AM ISTPaytm ला दणका! पेटीएम संदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय
RBI Paytm news: आरबीआयने RBI पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडला (Paytm Payments Services Limited) पेमेंट एग्रीगेटर (payment aggregator) म्हणून काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे.
Nov 27, 2022, 03:11 PM ISTबापरे! 23 वर्षांची तरूणी आहे कोटींची मालकीण? राहणीमान पाहुन धक्का बसेल
वय अवघं 23...कोट्यावधी संपत्तीची मालकीण...7 ड्रिमहाऊस...कशी बनवली इतकी संपत्ती हे जाणून धक्का बसेल
Nov 26, 2022, 09:34 PM IST
भर रस्त्यात ट्रक चालकाशी पंगा घेणं तरुणाला पडलं महागात; पाहा Video
Viral Video : तुम्ही कधी कुठे फिरण्यासाठी गेलं असता एखाद्या ट्रक चालकाशी (Truck Driver) साधलाय का?
Nov 26, 2022, 11:43 AM IST'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो
(Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ).
Nov 26, 2022, 09:37 AM ISTTulsi Plant Significance : तुळशीसोबत अजिबात ठेवू नका 'हे' रोप; इतकं नुकसान होईल की सावरणं कठीण
Tulsi Plant Significance : तुमच्या घरात तुळस आहे का? चांगलंय. पण, तुळशीची काळजीही घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं.
Nov 26, 2022, 07:38 AM ISTConstitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर
Constitution Day 2022 : (India)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar) यांच्यामुळं एक प्रजासत्ताक राष्ट्र (Republic nation) म्हणून देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली.
Nov 26, 2022, 06:42 AM ISTMarriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा
Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating).
Nov 25, 2022, 06:52 PM ISTMumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 05:00 PM ISTNitin Gadkari: ''पंधरा वर्षे जूनी वाहनं...''; केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय
Nitin Gadkari: ते नागपुरात ऍग्रोव्हिजन 2022 च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
Nov 25, 2022, 03:57 PM ISTअशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos
उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!
Nov 25, 2022, 01:46 PM ISTSide Effects Of Refrigerated Eggs: तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवताय? बघा हं, मोठी चूक करताय!
Eggs Storage: आठवड्याभराची अंडी एकदाच आणून ठेवल्यानंतर ती ठेवण्याची सर्वात उत्तम जागा म्हणजे फ्रिज. पण तुम्हाला माहितीये का हे घातक आहे.
Nov 25, 2022, 09:55 AM IST7th Pay Commission: ठोको ताली! सरकारी कर्मचाऱ्यांना ₹49,420 ची घसघशीत पगारवाढ
7th Pay Commission मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. ताटकळलेले सर्व बेत आता पुन्हा नव्यानं आखण्यास सुरुवात करा
Nov 25, 2022, 09:15 AM IST