Light Bill subsidy: शेतकऱ्यांचं वीज बिल माफ; सरकारचा मोठा निर्णय
सरकारकडून (Government) राबवण्यात आली असून, याअंतर्गत शेतकऱ्यांची वीज बिलं (Electricity bill) माफ करण्यात येणार आहेत.
Nov 25, 2022, 08:33 AM ISTThumb Palmistry : तुमच्या हाताचा अंगठाही उलगडतो मोठी रहस्य; कधी निरीक्षण केलंय का?
Thumb Palmistry : भविष्य, ज्योतिषविद्या (Astrology) आणि तत्सम काही गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे. हातांच्या रेषांपासून कपाळावरील आठ्यांपर्यंतची निरीक्षणंही नोंदवण्यात आली आहेत.
Nov 25, 2022, 07:05 AM ISTRailway News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा
Railway News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या (Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 07:55 PM ISTFIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि...
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप पाहण्यासाठी गेलेल्या इंग्लंडच्या फॅन्सना कतारमध्ये वेगळाच अनुभव आला. त्यांनी हा अनुभव शेअर केल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाही. नेमकं काय झालं वाचा
Nov 24, 2022, 04:30 PM ISTKantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल
Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Nov 24, 2022, 03:06 PM ISTFact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली
Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली
Nov 24, 2022, 12:11 PM ISTDangerous! समुद्राच्या तळाशी आहे धडकी भरवणारं जग; Photo पाहून वैज्ञानिकही हैराण
हिंद महासारगातील एका भागामध्ये ज्वालामुखीपाशी अगदी तळाशी विचित्र प्रकारच्या जलचरांचा समुह पाहायला मिळाला. यामध्ये काही असे मासे दिसले जे पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. ऑस्ट्रेलियातील म्यूझियम विक्टोरिया रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये यासंबंधीचं संशोधन करण्यात आलं.
Nov 24, 2022, 11:39 AM ISTरस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी 'या' लेकिला स्वत:चं नाव दिलं
... आणि त्या क्षणापासून salim khan यांच्या या मुलीला नाव मिळालं. नावाचा अर्थही तितकाच खास.
Nov 24, 2022, 10:23 AM ISTGluten Free Diet : सोपी आणि टेस्टी वजन कमी करणारी Magic भाकरी; वाचून गव्हाच्या चपातीला दूर लोटाल
Weight Loss Tips: वजन कमी करण्याची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. त्यामुळे ही सवय तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
Nov 24, 2022, 09:17 AM ISTPassport वर आडनाव नाहीये? तर पर्यटन दूर, देशात प्रवेश मिळणंही कठीण
Passport Single Name Decision: एका नव्या नियमामुळं सध्या सर्वत्र अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर नियमाअंतर्गत नागरिकांना देशात प्रवेश देण्यासही निर्बंध लागले आहेत
Nov 24, 2022, 08:28 AM ISTPanchang, 24 November 2022 : पंचांगानुसार कोणत्या राशीला आज मिळणार लाभ, पाहा
आजच्या पंचांगामधून अशी माहिती देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही वेळ आणि कालावधीची अचूक गणना (daily panchang on online) पाहू शकता.
Nov 24, 2022, 07:32 AM ISTInspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती
Inspirational Story: अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली.
Nov 23, 2022, 08:37 PM ISTHealth Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.
Nov 23, 2022, 07:57 PM ISTपत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTNagpur News: मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान
नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे.
Nov 23, 2022, 10:26 AM IST