news

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

जगातील सर्वात मोठं मांजर कुठे आहे पाहा... फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

पुण्यात हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .

Nov 13, 2022, 03:32 PM IST

एअरबॅगनं वाचवले प्राण... मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले, वाचा संपूर्ण घटना

 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai - Pune Expressway) तर अशा अपघातांच्या अनेक घटना नोंदवल्या जातात. 

Nov 13, 2022, 02:34 PM IST

video: कार आणि बाईक पार्किंगला लावली त्यानंतर पुढे जे झालं ते...

नांदेड (Nanded) मधील महावीर चौकातील संतकृपा मार्केट समोर रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. 

Nov 13, 2022, 02:01 PM IST

Crime News: गायब झालेला मेस्सी कोण?; जाणून घ्या काय घडलं 'त्या' रात्री पुण्यात...

सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. 

Nov 13, 2022, 12:53 PM IST

पुरूषांना मिठी मारून 'ही' महिला कमावते कोट्यवधी रूपये? नक्की काय आहे प्रकरण

डिमाडिंग (Career) करिअरमधून लाखो-करोडो रूपये कमावणारी ही आजची तरूण पिढी आहे. 

Nov 13, 2022, 12:13 PM IST

पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

 बारावीच्या शिक्षणामध्ये कोणत्याच प्रकारचा रस नाही. कारण मला आयटीआयमध्ये (IIT) शिक्षण घ्यायचे आहे. 

Nov 12, 2022, 04:55 PM IST

वहिनीने जे केलं नाही 'ते' तिनं केलं असं दीराला वाटलं आणि रागाच्या भरात दीराने.....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्या दीर-भावजयच नातं होतं. 

Nov 12, 2022, 04:34 PM IST

'या' गावात ट्रॅकटरचा साजरा केला वाढदिवस, डीजे लावून काढली मिरवणूक...

सिन्नर तालुक्यातील चास गावातील भारत खैरनार या शेतकऱ्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला ट्रॅक्टरचा वाढदिवस डीजे लावून मिरवणूक काढत साजरा केला. 

Nov 12, 2022, 03:48 PM IST

मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?

जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.

Nov 12, 2022, 03:16 PM IST

रातोरात नशीबानं साथ सोडली... आणि बिझनेसमनची अब्जोंची संपत्ती बुडाली!

सॅम बँकमन-फ्राइड हा तरूण जगातला सर्वात श्रीमंत तरूण होता. एफटीएक्सचा(FTX) सॅम हा सह-संस्थापक आहे.

Nov 12, 2022, 03:13 PM IST

Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (GSI) सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील पुलर, परसोरी आणि थूतानबोरी या पट्ट्यात सोन्याच्या (अयस्क-- Gold ore) असल्याचं वैज्ञानिक यांचं म्हणणं आहे.

Nov 12, 2022, 01:07 PM IST

Tonga Earthquake: भयंकर! 'या' ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामागोमाग 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचाही इशारा

Earthquake : जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

Nov 12, 2022, 11:24 AM IST

Shocking! मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय हॅटमॅन; Viral Video मुळे एकच खळबळ

Viral Video : घराबाहेर पडण्यापूर्वीही दोन वेळा विचार करावा लागतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. नेमकं सत्य काय? 

Nov 12, 2022, 10:02 AM IST