Bank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा
मागील काही दिवसांपासून (Air India) एअर इंडियासह अनेक संस्थांचं खासगीकरण करणाऱ्या केंद्र सरकारनं आता आपला मोर्चा बँकांकडे वळवला आहे.
Nov 17, 2022, 09:10 AM ISTधक्कादायक! जगभरातील पुरुष नपुसंक होतायत? हादरवणारा रिपोर्ट समोर
महिलांचं आरोग्य (Women health), महिलांची शारीरिक क्षमता आणि बऱ्याच मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा केली जाते. पण, पुरुषांच्या आरोग्याबाबतही (Mens health) बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Nov 17, 2022, 08:10 AM ISTBack Pain In Morning: झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? 'या' उपायांमुळे होईल क्षणात सुटका
Back Pain In Morning: सकाळ सकाळी जेव्हा झोपेतून तुमचा डोळा उघडतो त्यावेळी सवयीनं तुम्ही शरीराला एक जबरदस्त streatch देता. अनेकांना यावेळी पाठदुखी सतावते.... असं का? एकदा वाचाच.
Nov 17, 2022, 07:11 AM ISTवयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना
World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते.
Nov 16, 2022, 01:20 PM ISTActor Krishna Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू
Mahesh Babu Father Death : मंगळवारी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी दाक्षिणात्य अभनेता महेश बाबू याचे वडील, सुपरस्टार कृष्णा गुरु यांनी अखेरचा श्वास घेतला.
Nov 16, 2022, 12:19 PM ISTMehran Karimi Nasseri : किती ते दुर्दैव! ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर साकारला चित्रपट, त्याचा एअरपोर्टवरच दुर्दैवी अंत
एखाद्या चित्रपटाचीच कथा वाटतेय ना ही? हो ही चित्रपटाचीच कथा आहे, पण तीसुद्धा एका सत्य घटनेपासून प्रेरित. त्या चित्रपटाचं नाव आहे.....
Nov 16, 2022, 11:22 AM ISTनव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी
पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तूच्या पटांगणात हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे.
Nov 16, 2022, 11:05 AM ISTGolden Blood Group : देवतांचा रक्तगट माहितीये? जगभरात अवघ्या 45 लोकांकडे आहे ‘हा’ गोल्डन ब्लड ग्रुप
आतापर्यंत आपण ऐकलं असेल की सहसा मानवी रक्ताची विभागणी A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- या गटांमध्ये (Blood Group) केलेली असते.
Nov 16, 2022, 09:13 AM ISTElon Musk नं कर्मचाऱ्याला दिला ‘नायक’ स्टाईल निरोप ; पाहून म्हणाल असा बॉस नको रे बाबा!
Elon Musk Fired Employee : मोठ्या संख्येवर कर्मचाऱ्यांना ट्विटरमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या एलन मस्कनं पुन्हा (Elon Musk) एकदा त्याचे तालरंग दाखवत अनेकांनाच हैराण केलं आहे
Nov 16, 2022, 08:26 AM ISTअवघ्या 20 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा कॅमेरासमोर ग्लॅमरस अंदाज... बेडरुममधला 'तो' Video केला शेअर...
अभिनेत्री रीम शेख ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
Nov 14, 2022, 11:26 PM ISTतुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...
आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.
Nov 14, 2022, 12:07 AM ISTबॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?
राखीने असं काहीसं केलं की तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nov 13, 2022, 11:11 PM ISTडोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे.
Nov 13, 2022, 08:58 PM ISTथंडीत बाईक चालवताना 'या' टिप्स करा फॉलो... थंडीपासून होईल बचाव
आम्ही तुम्हाला दुचाकी चालवताना थंडीपासून बचाव करण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही आरामात बाइक चालवू शकता.
Nov 13, 2022, 08:09 PM IST'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे.
Nov 13, 2022, 06:20 PM IST