साऊथचा चॉलकेट बॉय Vijay Deverakonda ईडीच्या जाळ्यात, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला....
Vijay Deverakonda ED interrogation : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता बॉलिवूडच्या वाटेवर आलेल्या अभिनेता विजय देवरकोंडा याच्या अडचणीत एकाएकी वाढ झाली आहे.
Dec 1, 2022, 01:31 PM ISTपालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल
Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर.
Dec 1, 2022, 11:12 AM ISTWorld AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;
World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
Dec 1, 2022, 08:58 AM ISTDecember 2022 Shubh Yog: असंख्य शुभ योगांचा महिना आला; पाहा तुम्हाला कसा फळेल हा काळ
December 2022 Shubh Yog: यंदाचं वर्ष सुरु कधी झालं आणि संपलं कधी हे लक्षातच आलं नाही. आज 2022 या वर्षातील शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस.
Dec 1, 2022, 08:06 AM ISTIndia - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?
India and China Tension : तिथे (Russia Ukraine) रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Nov 30, 2022, 11:06 AM ISTतिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Nov 30, 2022, 09:59 AM IST
Vikram Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
Vikram Kirloskar Passed Away: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइवेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं
Nov 30, 2022, 09:10 AM ISTKim Kardashian Kanye West Divorce : लाखो डॉलर्सच्या करारानंतर किम कार्दशियनचा तिसऱ्या पतीसोबतही घटस्फोट
Kim Kardashian Kanye West Divorce : वैवाहिक नात्याला तडा गेल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात नव्या जोडीदारांची Entry पाहायला मिळाली. पण, त्यांनीसुद्धा या दोघांची साथ दिलीच नाही.
Nov 30, 2022, 08:36 AM ISTWeather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका
Weather Update: फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा
Nov 30, 2022, 07:48 AM ISTभारतीय कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन दणका देणार? शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार?
ट्विटर, फेसबुकनंतर अॅमेझॉनकडून नोकरकपात, Amazon मधल्या या विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, वाचा
Nov 29, 2022, 10:50 PM ISTअभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?
Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Nov 29, 2022, 03:12 PM ISTIND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?
Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत.
Nov 29, 2022, 10:31 AM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTदिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना
सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता.
Nov 28, 2022, 11:08 AM IST