ncp

Sharad Pawar took the understanding of the workers PT1M34S

Sharad Pawar: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे? कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा; म्हणाले "उद्या..."

Sharad Pawar on Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थक नाराज आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत असून शरद पवार यांनी आज त्यांच्याशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

 

May 4, 2023, 03:11 PM IST

माझा सल्ला पचनी पडला नाही तर काय करु? शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhva Thackeray : शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना सल्ला देण्यावर पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.

May 4, 2023, 02:06 PM IST

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.

May 4, 2023, 10:10 AM IST

NCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच 'फ्रंटरनर' का?

Maharastra Politics: राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांनी तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उघड पाठिंबा दिलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे स्पर्धक मानले जाणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांनीच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलंय.

May 3, 2023, 11:34 PM IST