राष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल;राजीनामा मागे घ्यावा अशी शरद पवार यांच्या बहिणीची मागणी
Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच,पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल ,असे मत देखील शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
May 2, 2023, 04:40 PM IST40 वर्षं जुन्या 'त्या' एका चुकीचा आजही शरद पवारांना होतो पश्चाताप, म्हणाले होते "मला कोणी रोखायला..."
Sharad Pawar Oral Cancer: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना अनेकदा गंभीर आजारांचा सामना करावा लागला आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या एका चुकीचा आजही पश्चाताप होत असल्याचं म्हटलं होतं.
May 2, 2023, 03:58 PM IST
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा आणि.... पाहा कोण काय बोललं?
Sharad Pawar Resigns : शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताच सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केल्या. शरद पवार मंचावर असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आणि भावनाविवष झाले.
May 2, 2023, 03:44 PM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या कुटुंबाचा असा आहे गोतावळा, घराण्यात नेमके किती सदस्य?
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र या घोषणेनंतर पवारांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
May 2, 2023, 03:38 PM ISTSharad Pawar Retirement Full Speech in Mumbai। शरद पवार यांचं निवृत्तीचं संपूर्ण भाषण
Sharad Pawar Retirement Full Speech in Mumbai। शरद पवार यांचं निवृत्तीचं संपूर्ण भाषण
May 2, 2023, 03:25 PM ISTAjit Pawar on Sharad Pawar Resignation । अजित पवार म्हणाले, साहेबांचा राजीनामा...
Ajit Pawar on Sharad Pawar Resignation । अजित पवार म्हणाले, साहेबांचा राजीनामा...
May 2, 2023, 03:20 PM ISTNCP Next President Meeting on Silver Oak । राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण?, सिल्व्हर ओकवर बैठक
NCP Next President Meeting on Silver Oak । राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण?, सिल्व्हर ओकवर बैठक
May 2, 2023, 03:15 PM ISTSharad Pawar Resigns Video। धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर हात जोडले
Dhananjay Munde joined hands in front of Sharad Pawar
May 2, 2023, 03:10 PM ISTसुप्रिया तू बोलू नको! अजित पवारांनी शरद पवारांसमोरच सांगितलं; गोंधळ होताच म्हणाले "गप रे, मी..."
Ajit Pawar ask Supriya Sule to Quiet: शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सर्व नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आपल्या भावना व्यक्त करण्यापासून रोखलं.
May 2, 2023, 03:02 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार? 'ही' समिती करणार निवड, पाहा कोण आहेत सदस्य
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षापदावरुन निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठी शरद पवार यांनीच एक समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे.
May 2, 2023, 02:54 PM ISTसुप्रिया यांचे पहिले भाकीत खरे ठरले ! पवार यांच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप...आता दुसऱ्याकडे लक्ष?
Sharad Pawar Resigns : मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन बाजुला होण्याचे जाहीर केले आणि एकच राष्ट्रवादीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे करत आहेत. दरम्यान, याआधी पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. त्यानंतर पवार हेच राजकारणातून निवृत्त होत असल्याचे विधान आल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार धक्का झाला
May 2, 2023, 02:44 PM ISTSharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..
Sharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..| Sharad Pawar Emotional after Retirement Announcement
May 2, 2023, 02:30 PM IST
शरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं
Ajit Pawar Supports Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या (Sharad Pawar Retirement) निर्णयाला एकीकडे पक्षाचे सर्व नेते विरोध करत असताना एकट्या अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
May 2, 2023, 02:14 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी झाली स्थापना? त्या' एका पत्रानंतर उदयाला आला नवीन पक्ष..
Sharad Pawar Resignation : महाराष्ट्र आणि देशातील (Maharashtra Politics) राजकारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवृत्तीच्या घोषणेनंतर (Sharad Pawar Retirement) एकच खळबळ उडाली. भाकरी फिरवण्याची सुरुवात शरद पवार यांनी स्वत:पासून केली खरी पण कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. पक्षाचे सर्वसर्वे असलेले शरद पवार यांच्या पक्षाची स्थापना कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?
May 2, 2023, 02:05 PM ISTSharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
Sharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
May 2, 2023, 01:55 PM IST