Jayant Patil | राष्ट्रवादीत मतभेद? जयंत पाटलांना बैठकीचं निमंत्रणच नाही
NCP Leader Jayant Patil was unaware about party meeting in Mumbai
May 3, 2023, 02:50 PM ISTSudhir Mungantiwar | "राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जाच गेलाय, तर राष्ट्रीय अध्यक्षाचा काय संबंध"
Sudhir Mungantiwar trolls NCP over Party President Post
May 3, 2023, 02:45 PM ISTVajramuth Sabha | महाविकास आघाडीच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द - सूत्र
Mahavikas Aghadis All Vajramuth Sabha Cancelled Source
May 3, 2023, 02:40 PM ISTJitendra Awhad Resign: जितेंद्र आव्हाडांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा
Jitendra Awhad Resign
May 3, 2023, 01:15 PM ISTNCP committee Meeting: राष्ट्रवादी अध्यक्षपदाबाबत थोड्याच वेळात बैठक
NCP committee Meet At YB Chavan Center
May 3, 2023, 01:10 PM ISTछगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान
Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...
May 3, 2023, 11:47 AM ISTSharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President
May 3, 2023, 11:40 AM ISTSharad Pawar Retirement । सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला
NCP Leaders Arriving Siver Oak To Meet Sharad Pawar
May 3, 2023, 11:35 AM ISTSharad Pawar Retirement । छगन भुजबळ यांनी सांगितले, पुढचा अध्यक्ष कोण असणार?
NCP MLA Chhagan Bhujbal On Supriya Sule And Ajit Pawar As_Successor
May 3, 2023, 11:15 AM ISTराष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी या दोन नावांची चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती घोषणा केल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे.
May 3, 2023, 08:15 AM ISTशरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.
May 2, 2023, 08:58 PM ISTशरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
Sharad Pawar Resigns: शरद पवार पुन्हा एकदा एक दोन दिवस विचार करुन आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
May 2, 2023, 06:13 PM ISTVideo | हातात माईक पण शब्द फुटेना.... शरद पवार यांची घोषणा ऐकून जयंप पाटील यांना अश्रू अनावर
Sharad Pawar resignation NCP leaders jayant patil cry
May 2, 2023, 05:55 PM ISTVideo | आम्हाला पोरकं करु नका एवढीच विनंती; शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनिक देशमुखांचे आवाहन
Anil Deshmukh Speech At Sharad Pawar Book Release
May 2, 2023, 05:50 PM ISTशरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम? काय म्हणाले संजय राऊत
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीवर त्याचा काय परिणाम होणार याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
May 2, 2023, 05:00 PM IST