ncp

Tug of war in Mahavikas Aghadi over selection in Election Committee  PT1M32S

पवारांचं होमपीच, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर भाजपची नजर; सुप्रिया सुळेंसाठी लढाई अवघड?

पुण्यात पुरंदर तालुक्यात आणि सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये दाखल होत आहेत.

May 15, 2023, 09:39 PM IST

पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics News :  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा  उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर ते ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले, असे मुनगंटीवार म्हणाले. 

May 14, 2023, 10:40 AM IST

Pune Crime : किशोर आवारे हत्या प्रकरणाला मोठं वळण; कुटुंबियांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.

May 13, 2023, 08:59 AM IST

सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या काही तास आधीच नोटीस; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लग्नाच्या वाढदिवसाचा..."

Jayant Patil on ED Notice: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपण आयुष्यात एकही घोटाळा केला नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 11, 2023, 11:46 AM IST

"फडणवीसजी मुर्खांना आवरा", संजय राऊतांनी दिला सल्ला; म्हणाले 'तुम्ही मांडीवर घेतलेले मूर्ख...'

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निर्णय देण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहे. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खडे बोल सुनावले आहेत. 

 

May 11, 2023, 10:35 AM IST

Maharashtra Political Crisis: "अजित पवार असं कसं काय बोलू शकतात?," संजय राऊत संतापले

Sanjay Raut on Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकरण विधानसक्षा अध्यक्षांकडे जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. ते असं कसं काय बोलू शकतात अशी विचारणा त्यांनी केली आहे.

 

May 11, 2023, 10:13 AM IST