ncp

Pune Crime : किशोर आवारे हत्या प्रकरणाला मोठं वळण; कुटुंबियांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.

May 13, 2023, 08:59 AM IST

सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या काही तास आधीच नोटीस; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लग्नाच्या वाढदिवसाचा..."

Jayant Patil on ED Notice: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. यानंतर जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपण आयुष्यात एकही घोटाळा केला नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 11, 2023, 11:46 AM IST

"फडणवीसजी मुर्खांना आवरा", संजय राऊतांनी दिला सल्ला; म्हणाले 'तुम्ही मांडीवर घेतलेले मूर्ख...'

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) निर्णय देण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहे. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खडे बोल सुनावले आहेत. 

 

May 11, 2023, 10:35 AM IST

Maharashtra Political Crisis: "अजित पवार असं कसं काय बोलू शकतात?," संजय राऊत संतापले

Sanjay Raut on Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकरण विधानसक्षा अध्यक्षांकडे जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. ते असं कसं काय बोलू शकतात अशी विचारणा त्यांनी केली आहे.

 

May 11, 2023, 10:13 AM IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस

Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED ची नोटीस पाठविण्यात आली आहे. जयंत पाटील यांना एका प्रकरणात ही ईडीची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

May 11, 2023, 08:18 AM IST

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले "मला नाही वाटत सरकार..."

Maharashtra Political Crisis: आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आपली मतं मांडत असून तर्क-वितर्क लावत आहेत. 

 

May 11, 2023, 08:07 AM IST

सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या "मला अश्लाघ्य भाषेत..."

Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. 

 

May 9, 2023, 04:35 PM IST
Sanjay Raut Allegation In Samana Marathi News Paper Againstb NCP Report PT3M35S

Video | संजय राऊतांमुळे मविआच्या वज्रमुठीला तडे?

Sanjay Raut Allegation In Samana Marathi News Paper Againstb NCP Report

May 9, 2023, 01:10 PM IST