शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर
Jayant Patil on Sharad Pawar's Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा पवार यांनी केली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला.
May 2, 2023, 01:44 PM ISTशरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?
Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय जीवनातून निवृत्तीची जाहीर घोषणा केली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात निदर्शने केली. शरद पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते भावूक झाले होते.
May 2, 2023, 01:35 PM ISTशरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा तुफान गोंधळ; अजित पवारांनी दिलं आश्वासन
Sharad Pawar Resignation: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तुफान गोंधळ घातला जात आहे. यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
May 2, 2023, 01:25 PM IST
Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTराज्यातील मोठी बातमी! शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले "यापुढे मी..."
Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
May 2, 2023, 12:51 PM IST
Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2023, 12:48 PM ISTSharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
May 2, 2023, 12:45 PM ISTमहाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा
Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. मात्र, ही आघाडीची वज्रमूठ शेवटची असेल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. 'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.
May 2, 2023, 12:33 PM ISTशरद पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर फडणवीस देणार जशास तसं उत्तर, म्हणाले, "मी योग्य वेळी..."
Devendra Fadnavis on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारित भागाचं आज प्रकाशन करण्यात आलेलं असून यामध्ये अनेक नवे गौप्यसफोट करण्यात आले आहेत.
May 2, 2023, 12:11 PM IST
...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर
Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.
May 2, 2023, 11:33 AM ISTराजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
Sharad Pawar Book Lok Maze Sangati : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. महाविकास आघाडीच्या जुळणीबाबत पवार यांनी या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
May 2, 2023, 10:53 AM ISTVajramuth Mahasabha: ...यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
Vajramuth Mahasabha: वज्रमूठ सभेत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.
May 1, 2023, 08:42 PM IST
'2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री', जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांचा सुपला शॉट, म्हणतात...
Maharastra Politics: महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं होतं. राष्ट्रवादीच्या वादाला मुख्यमंत्रीपदाची किनार आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.
May 1, 2023, 09:47 AM ISTJayant Patil | पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, जयंत पाटील यांचं मोठं विधान
Next CM Will be From NCP says Jayant Patil
Apr 30, 2023, 11:25 AM ISTबाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर
Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Apr 29, 2023, 07:44 PM IST