Sharad Pawar: पवारच गॉडफादर! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!
Sharad Pawar Resignation: कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखत शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
May 5, 2023, 05:47 PM ISTVIDEO | पवार कुठली खेळी करणार याचा अंदाज कोणाला लावता येणार नाही - दीपक केसरकर
Deepak Kesarkar on sharad Pawar Book
May 5, 2023, 05:40 PM ISTपवारांनीच अध्यक्ष रहावं, समितीचा निर्णय सादर, शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती त्यांनी केलीय.
May 5, 2023, 02:20 PM ISTSharad Pawar Resignation । पवार यांच्या राजीमान्यावर छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
NCP Leader Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:15 PM ISTSharad Pawar Resignation । कार्यकर्ता आक्रमक, रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:10 PM ISTSharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष
Flower Showers On NCP Committee Members After Resignation Rejected
May 5, 2023, 01:05 PM ISTSharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
NCP Activist Reaction On Sharad Pawar Resignation Rejected By Committee
May 5, 2023, 01:00 PM ISTशरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.
May 5, 2023, 12:08 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
May 5, 2023, 11:46 AM ISTVideo | साहेबांशिवाय पर्याय नाही... ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
NCP party worker demanding Sharad Pawar withdraw his resignation
May 5, 2023, 10:55 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता
Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 07:59 AM ISTBig News : राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्विस्ट; शरद पवारचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार?
शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.
May 4, 2023, 09:28 PM ISTChandrashekhar Bavankule | राष्ट्रवादीचा भाजपाशी संपर्क? बावनकुळेंचं मोठं विधान
BJP Chandrashekhar Bavankule on NCP
May 4, 2023, 08:20 PM ISTMaharashtra Politics | शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राजकीय बदलाच्या 5 शक्यता
What are the possibilities after Sharad Pawar retirement
May 4, 2023, 08:10 PM ISTUddhav Thackery on Pawar | "मी मुख्यमंत्री म्हणून..." शरद पवारांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
Uddhav Thackery on Sharad Pawar comment over Chief Minister Lok Majhe Sangati
May 4, 2023, 08:05 PM IST