सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात
सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात
May 8, 2023, 12:15 PM ISTशरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर टीका
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यांतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि पुन्हा अध्यक्षपद स्विकारले. मात्र या प्रकणावरुन ठाकरे गटाने राष्ट्रवादीबाबत मोठा दावा केला आहे.
May 8, 2023, 10:16 AM ISTSharad Pawar | शरद पवार आणि पाऊस... त्या सुपरहिट समीकरणाची पुन्हा एकदा प्रचिती...
NCP Chief Sharad Pawar Attend Wedding Ceremony In Rain
May 8, 2023, 08:35 AM ISTशरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?
Who is Sonia Doohan? शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला.
May 6, 2023, 09:29 PM ISTBarsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!
Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.
May 6, 2023, 08:56 PM ISTRaj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!
Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.
May 6, 2023, 08:24 PM ISTSharad Pawar | अजित पवारांबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम, शरद पवारांकडून दादांची पाठराखण
NCP Chief Sharad Pawar on Ajit Pawar
May 6, 2023, 07:50 PM ISTVideo | स्थानिकांना विश्वाताच घेतलं नाही; बारसूवरुन जयंत पाटील यांचा सरकावर आरोप
NCP Leader Jayant Patil Criticize Maharashtra Govt On Barsu Refinery
May 6, 2023, 05:45 PM ISTBlack & White | भविष्यात राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा कुणाच्या हाती? पाहा जयंत पाटील काय म्हणाले
Black & White Jayant Patil Statement on NCP Future
May 5, 2023, 08:35 PM ISTSharad Pawar: 'गॉडफादर' पवारांचा एक डाव धोबीपछाड, एक मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीतली फूट टळली!
NCP Chief Sharad Pawar: राजीनाम्याच्या खेळीनं राष्ट्रवादीतल्या बंडाला खीळ बसल्याचं मानलं जातंय. सारं राजकारण पवारांभोवती केंद्रित झाल्यानं विरोधकांसाठीही हा पॉवरफुल्ल दणका असल्याचं मानलं जातंय.
May 5, 2023, 08:24 PM ISTPraful Patel | भावनेचा मान राखून निवृत्तीचा निर्णय मागे, पाहा प्रफुल्ल पटेल यांनी काय सांगितलं
NCP Leader Praful Patel Statement Uncut PC
May 5, 2023, 08:20 PM ISTSharad Pawar | 'राजीनाम्याचा निर्णय मी मागे घेतो...' पाहा शरद पवारांची अनकट पत्रकार परिषद
NCP Chief Sharad Pawar Uncut Press Conferrance
May 5, 2023, 08:15 PM ISTJayant Patil | शरद पवारांची देशाला, महाराष्ट्राला, राष्ट्रवादीला गरज - जयंत पाटील
Jayant Patil Statement on Sharad Pawar Withdraw his Resignation
May 5, 2023, 08:10 PM ISTपवारांची खेळी... एका दगडात मारले अनेक पक्षी, पाहा कुणाकुणाला दाखवला 'कात्रजचा घाट'?
Sharad Pawar : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ही राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे... एकाच गुगली बॉलमध्ये शरद पवारांनी भल्याभल्यांची विकेट काढलीय.
May 5, 2023, 07:24 PM ISTSharad Pawar: अजितदादांच्या अनुपस्थितीवर शरद पवार यांचा 'चेकमेट', म्हणाले...
Sharad Pawar Withdraw Resignation: शरद पवार यांनी राजीमाना मागे घेण्याच्या निर्णयानंतर अनेकांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
May 5, 2023, 07:19 PM IST