मुक्ता टिळक यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी-संभाजी ब्रिगेडची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:38 PM ISTमुंबई - कमकूवत जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन करा - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 06:17 PM ISTसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र
राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली.
Apr 25, 2017, 11:02 PM IST'भाजप सरकार घालवायला आघाडी सरकार एवढाही वेळ लागणार नाही'
राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत.
Apr 22, 2017, 11:14 PM ISTतीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं सुरू केलेली विजयाची घौडदौड याही निवडणुकीत पहायला मिळाली.
Apr 22, 2017, 04:40 PM ISTधुळ्यात सुप्रिया सुळेंची संवादयात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 03:58 PM ISTपरभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात
महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.
Apr 21, 2017, 02:43 PM ISTशास्तीकरावर राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक भिडले!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहाचा आज अक्षरशः आखाडा झाला. शास्तीकराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने आले आणि लोकशाहीची नीतिमुल्ले पायमल्ली तुडवली गेली आणि महापालिकेने अक्षरश: अभूतपूर्व गोंधळ अनुभवला.
Apr 20, 2017, 10:24 PM ISTशास्तीकरावर राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक भिडले!
शास्तीकरावर राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक भिडले!
Apr 20, 2017, 09:37 PM ISTलाल दिव्यापेक्षा कर्जमाफीच्या निर्णयाचा जास्त आनंद झाला असता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 04:38 PM ISTबारामती नगरपरिषदेमध्ये पाहा काय चाललंय ते?
बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त अर्थात प्रोसेडींग गेल्या दोन वर्षांपासून लिहिण्यातच आलेले नव्हते. विरोधकांनी प्रोसेडींगची मागणी केल्यानंतर ते अपूर्ण असल्याचं सिद्ध झाले. ते पूर्ण करण्यासाठी चक्क दोन कर्मचारी रात्रीचा दिवस करत प्रोसेडींग पूर्ण करत होते. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे बारामती न.प.चा असा हा 'पारदर्शक कारभार' पुढे आल्याची चर्चा आहे.
Apr 20, 2017, 08:06 AM ISTकर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 08:44 PM ISTविरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Apr 17, 2017, 09:55 AM ISTविरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात
विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलेच धरेवार धरले.
Apr 15, 2017, 12:19 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधींवर नाराज
शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला राहुल गांधी आले नाहीत.
Apr 11, 2017, 09:24 PM IST