ncp

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई...

 पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. एकदा उदघाटन झालेल्या विकास कामांचं भाजपनं पुन्हा उद्घाटन केल्याचा आरोप राष्ट्रवादी करत आहे. नेमकी ही लढाई काय आहे...पाहूयात या रिपोर्टमधूनच...

Apr 9, 2017, 06:08 PM IST

सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन

सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याने ही कारवाई करण्यात आले आहे.  

Apr 7, 2017, 05:21 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्या स्नेहभोजनाला शिवसेनेला आमंत्रण नाही

राज्याचं विधीमंडळाचं अधिवेशन संपत असताना सरकारमधले दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रकांत पाटील यांनी स्नेहभोजन बोलावलंय. 

Apr 5, 2017, 10:19 PM IST

भाजपला हवी फक्त सत्ता- शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:19 PM IST

'सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतं'

भाजपला या देशातली सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

Apr 2, 2017, 10:38 PM IST

विरोधकांची एसी बसमधून संघर्ष यात्रा, भाजपची टीका

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.

Mar 29, 2017, 03:55 PM IST