ncp

शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी, भाजपचं स्वप्न भंगलं

राज्यातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय.

Mar 20, 2017, 07:08 PM IST

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे लक्ष, भाजप चमत्कार करणार!

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची 21 मार्चला निवड होतेय. भाजपने आपल्या सदस्यांना रविवारी रात्री सदस्य सहलीला पाठवले आहे. 

Mar 20, 2017, 08:23 AM IST

राज्याचा अर्थसंकल्प आज, फडणवीस सरकारसमोर राजकीय अडचणी

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना मुख्यमंत्री आणि सरकारसमोर राजकीय अडचणी उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांबरोबर सत्तधारी शिवसेना आक्रमक असताना अर्थसंकल्प कसा सादर करायचा याची चिंता सरकारला भेडसावत आहे.  

Mar 18, 2017, 08:29 AM IST

कर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ

विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.

Mar 17, 2017, 03:55 PM IST

अरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. 

Mar 16, 2017, 05:26 PM IST

जिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.

Mar 13, 2017, 03:45 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.

Mar 9, 2017, 08:35 AM IST

कर्जमाफीवरुन विरोधकांचं रणकंदन, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला. कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली.

Mar 8, 2017, 02:56 PM IST

'मग मतदार याद्या डिजीटल का नाहीत?'

डिजीटलच्या घोषणा करता मात्र मतदार याद्या का डिजिटल होऊ शकत नाही

Mar 6, 2017, 10:45 PM IST